Home Blog
सायनसची कारणे आणि लक्षणे आणि काही घरगुती उपाय सायनस म्हणजे काय

सायनसची कारणे आणि लक्षणे आणि काही घरगुती उपाय वाचा या लेखात

सध्याच्या कोरोना काळात श्वासाशी संबंधित आजारांची चर्चा होताना दिसते. सामान्य सर्दी, दमा, श्वास घ्यायला त्रास होणं वगैरे. यासारखाच एक त्रासदायक रोग म्हणजे सायनस. नाकाशी संबंधित असलेला रोग. आयुर्वेदात याला प्रतिश्याय असे म्हणतात.
तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबाला ही माहिती असायलाच हवी

तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबाला ही माहिती असायलाच हवी

आपल्यापैकी बरेच लोक वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक तर करतात, परंतु अचानक एखादे आजारपण उद्भवले आणि आपल्याला स्वतःला काही झाले तर काय ह्या गोष्टीसाठी ते तयार नसतात. असा पुढचा विचार करून ठेवणं त्यांना जमत नाही आणि मग खरंच दुर्दैवाने अशी काही परिस्थिति उद्भवली तर त्यांच्या कुटुंबियांची फरपट होते.
कान का खाजतो कानात खाज येण्याची कारणे कानात खाज येणे उपाय

सतत कान खाजतो? कारणे वाचा ह्या लेखात

तुमचा कान सतत खाजतो का? सतत कॉटन बड घेऊन कान खाजवायची तुम्हाला सवय आहे का? किंवा त्याहीपेक्षा भयंकर म्हणजे काहीतरी टोकदार वस्तु कानात घालून तुम्ही कान खाजवता का? असे करत असाल तर थांबा. तुम्ही स्वतःचे नुकसान करून घेत आहात.
चेहऱ्यावरील अनावश्यक केस घालवण्याचे आठ घरगुती उपाय

चेहऱ्यावरील अनावश्यक केस घालवण्याचे आठ घरगुती उपाय

डोक्यावरचे काळेभोर, दाट, लांबसडक केस म्हणजे मानवी सौंदर्याचं एक लक्षण मानलं जातं. डोक्यावर असे सुंदर केस असणं म्हणजे दैवी देणगीच वाटते. स्त्री असो किंवा पुरूष प्रत्येकालाच असे केस हवेहवेसे वाटतात. चेहऱ्यावरील अनावश्यक केस घालवायचे असतील तर हे घरगुती उपाय नक्की करून बघा...
चिंता रोग मराठी चिंता विकार आनंदी राहण्याचा मंत्र चिंता संपवण्याचे उपाय

भविष्याची चिंता करणे टाळण्याचे ८ प्रभावी उपाय

तुमच्या बाबतीत असे झाले आहे का की पुढे काय होईल, उद्या आपल्यासमोर काय वाढून ठेवलेले असेल ह्या विचारांनी तुमची रात्रीची झोप नष्ट झाली आहे का? भविष्यात काय होईल ह्या विचारांनी तुम्ही हैराण झाले आहात? पुढे भविष्यात काय घडेल ह्याचा विचार करण्यामुळे तुम्ही तुमचा वर्तमान गमवत आहात? कोरोनाची हि दुसरी लाट आल्यापासून सर्वांच्याच बाबतीत हे घडत आहे....
सकारात्मक विचार मराठी

सकारात्मक राहून आजारांना आपल्यापासून लांब ठेवण्यासाठी हे करा

गेला वर्षभराचा काळ आपल्या सगळ्यांसाठीच कधीच न विसरता येण्यासारखा गेला. या वर्षात बहुतेक जणांच्या अपेक्षांपैकी काहीच घडले नाही, उलट या वर्षात जे जे काही नियोजन केले होते ते सगळे फसले असंच काहीसं सर्वांचं मत आहे.. सकारात्मक राहून आजारांना आपल्यापासून लांब ठेवण्यासाठी हे करा
कोरोना आणि हृदयाच्या आजारांमध्ये उपयुक्त ६ मिनिट वॉक टेस्ट 6 Minute Walk Test

कोरोना आणि हृदयाच्या आजारांमध्ये उपयुक्त ‘६ मिनिट वॉक टेस्ट’

सध्याचा काळ हा कोविड महामारीचा आहे. कोविड-१९ किंवा करोना ह्या आजाराचे विषाणू सर्वत्र पसरत आहेत आणि लोकांना मोठ्या प्रमाणावर संसर्ग होऊन ते आजारी पडत आहेत. होम आयसोलेशन मधील रुग्णाने रक्तातील ऑक्सिजनची कमतरता स्वतःहून शोधण्यासाठी ही '६ मिनिट वॉक टेस्ट' दररोज एक ते दोन वेळा करणे आवश्यक आहे.
ई_रेक्टाईल डिसफं_क्शन पुरुषांची लै_गिं_क क्षमता कमी होणे नपुंस_कत्व सं_भो_ग करताना लिं_ग ताठ न होणे

पुरुषांची लै_गिंक क्षमता कमी होणे, नपुंसकत्व, सं_भोग करताना लिं_ग ताठ न होणे या समस्यांवर...

ईरेक्टा_ईल डिस_फंक्शनने ग्रस्त आहात? हा लेख पूर्ण वाचा आणि त्या समस्येपासून मुक्ती मिळवा. पुरुषांची लै_गिंक क्षमता कमी होणे, नपुं_सकत्व, सं_भो_ग करताना लिं_ग ताठ न होणे या समस्यांवर ७ उपाय वाचा या लेखात
बाईकचे मायलेज वाढवण्यासाठी १३ टिप्स

आपल्या बाईकचे मायलेज वाढवण्यासाठी १३ टिप्स

जास्तीत जास्त मायलेज देणारी बाईकच सर्वांच्या पसंतीस उतरते. तुमच्याकडे आधीच एक बाईक आहे का? ती घेताना तुम्ही मायलेजचा विचार केला नव्हता का? काळजी करू नका. आपण असे काही उपाय पाहणार आहोत ज्यामुळे आपण आपल्या बाईकचे मायलेज वाढवू शकतो. चला तर मग जाणून घेऊया अशा कोणत्या ट्रिक्स आहेत...
गर्भपाताच्या गोळीचा उपयोग गर्भपाताच्या गोळीचे फायदे गर्भपाताच्या गोळीचे नुकसान गर्भपात

गर्भपाताच्या गोळीचा उपयोग कसा करावा, त्याचे फायदे आणि नुकसान

गर्भपात करण्यासाठी गोळी घेताय? थांबा, आधी ह्या लेखात गर्भपाताच्या गोळीबद्दलची सविस्तर माहिती वाचा. गर्भपातासाठी गोळी घ्यावी का? ती कोणती घ्यावी? कशा पद्धतीने घ्यावी? त्याचे फायदे आणि नुकसान काय आहे हे आज आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.