मन…

तुला येताच वेशीवर
टांगलेल माझं मन
दिसलंच असणार ना…….
बघुन ही न बघितलस
असं करअन् तुझ मन
स्थिर ठेवणार ना …….
माझ्या आठवणीत जगण्याचा
मोह करुच नकोस
मला विसरणार ना……….
सोबत आलेल्या गाफील
क्षणांना शाबुत ठेवचं
अस ठरवणार ना ………
बहाणा हा विसरण्याचा
संपलय आपलं नातं
असं करणार ना……..

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा