#३०_डेज_चॅलेंज_फॉर_फायनान्शियल_हेल्थ सुरु करण्यासाठी

रोज सकाळी ७ वाजता एक अगदी छोटंसं चॅलेंज दिलं जाईल. चॅलेंज साधं असेल नुसत्या काही महत्त्वाच्या गोष्टी अधोरेखीत करणारं. तेव्हा तयार राहा. #३०_डेज_चॅलेंज_फॉर_फायनान्शियल_हेल्थ साठी आणि हो त्यासाठी एक पिगी बँक तयार ठेवायला विसरू नका!!
हा उपक्रम विनामूल्य असल्याची वाचकांनी नोंद घ्यावी.
एवढ्यातच आपण घेतलेल्या #30DaysChallengeForParenting ला तुम्ही सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल टीम मनाचेTalks कडून मनस्वी धन्यवाद.
या चॅलेंज मध्ये अगदी छोट्या छोट्या पण दुर्लक्षित राहिलेल्या आणि तरीही महत्त्वाच्या अशा गोष्टी रोजचे टास्क म्हणून दिल्या गेल्या.
त्या गोष्टी करताना तुम्हाला जशी मजा आली तसेच ते टास्क देताना आमच्या पूर्ण टीमने पण एन्जॉय केले. या #30DaysChallenge बद्दल काही जणांची मतं म्हणजे ‘कमेंट्स’ इथे बघा.
हि ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर बरेच जणांनी हि अशीच कंटिन्यू ठेवण्याबद्दल सांगितले किंवा बरेच जण जे उशिरा पेज फॉलो करू लागले त्यांनी पुन्हा हे #30DaysChallenge मागवले शक्य तितक्या जणांना ते पाठवण्याचा आमच्या टीमने प्रयत्न केला. आणि पुढेही ते एकदा रिपोस्ट करू.
आर्थिक विषयांवरचे वेगवेगळे लेख वाचून बरेच जणांचे आम्हाला वेगवेगळे मेसेजेस येत असतात. शिवाय हि ऍक्टिव्हिटी अशीच चालू ठेवा असं जे सांगितलं जात होत त्यातूनच असं वाटलं कि आता हे चॅलेंज आर्थिक विषयावर एकदा घ्यावं. शिवाय सर्वांना हि कल्पनाही आवडली. आर्थिक नियोजन सवयींच्या रूपात करून बघायची सर्वांचीच इच्छा होती.
म्हणूनच आता आपण घेणार आहोत #30DaysChallenge4FinancialHealth #३०_डेज_चॅलेंज_फॉर_फायनान्शियल_हेल्थ
यासाठी रोज सकाळी ७ वाजता एक अगदी छोटंसं चॅलेंज दिलं जाईल. चॅलेंज साधं असेल नुसत्या काही महत्त्वाच्या गोष्टी अधोरेखीत करणारं. तेव्हा तयार राहा. #३०_डेज_चॅलेंज_फॉर_फायनान्शियल_हेल्थ साठी आणि हो त्यासाठी एक पिगी बँक तयार ठेवायला विसरू नका!!
आपल्या ज्या मित्र परिवाराला यात सामील करून घ्यायचं असेल त्यांना हा लेख शेअर करा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा