कंटाळा आलाय! मग कोणते जुने सिरीयल कुठे बघायला मिळतील!

बघा या कोरोनाने तुम्हाला तब्बल २१ दिवस घरी राहायची संधी दिलीय…

मान्य आहे कि सुट्टीचं कारण काही खूप सुखद असं नाहीये..

पण मिळालेला वेळ आनंदाने घालवणं हे यात महत्त्वाचं.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी घराच्या बाहेर निघायचं नाही. तर सारखं नुसतं घरात बसून एवढे दिवस करायचं काय?

म्हणूनच या लेखात नव्वद च्या दशकातले TV वरचे जुने सिरीयल कुठे बघायला मिळतील ते वाचा.

१. रामायण:

या ठिकाणी बघायला मिळेल: Hotstar, दूरदर्शन

कलाकार: अरुण गोविल, दीपिका चिखलिया, दारा सिंह आणि अरविंद त्रिवेदी.

२. शरारत

या ठिकाणी बघायला मिळेल: Hotstar

कलाकार: फ़रीदा जलाल, पूनम नरूला आणि श्रुति शेठ.

3. हिप हिप हुर्रे

या ठिकाणी बघायला मिळेल: Zee5

कलाकार: पूरब कोहली, विशाल मल्होत्रा, शाहरुख़ बरुचा, सुचित्रा पिल्लई, विनय पाठक आणि निलंज्ला.

4. फ़ौज़ी

या ठिकाणी बघायला मिळेल: Amazon Prime Video

कलाकार: शाहरुख़ ख़ान

5. सीआईडी

या ठिकाणी बघायला मिळेल: SonyLiv

कलाकार: शिवाजी साटम, दयानन्द शेट्टी, आदित्य श्रीवास्तव आणि दिनेश फड्निस.

6. जबान सम्भाल के

या ठिकाणी बघायला मिळेल: Amazon Prime Video

कलाकार: पंकज कपूर, शोभा खोटे आणि मिनाक्षी शुक्ल.

7. मालगुड़ी डेज़

या ठिकाणी बघायला मिळेल: Amazon Prime Video

कलाकार: दीना पाठक, गिरीश आनंद आणि मंजुनाथ

8. देख भाई देख

या ठिकाणी बघायला मिळेल: Youtube

कलाकार: शेखर सुमन, नवीन निश्चल.

9. शांति

या ठिकाणी बघायला मिळेल: Youtube

कलाकार: मंदिरा बेदी

10. ऑफ़िस-ऑफ़िस

या ठिकाणी बघायला मिळेल: Youtube

कलाकार: पंकज कपूर, देवेन भोजानी, मनोज पाहवा, संजय मिश्रा, हेमंत मिश्रा, असावरी जोशी

12. हम पांच

या ठिकाणी बघायला मिळेल: Zee5

कलाकार: प्रिया तेंडुलकर, विद्या बालन, अशोक सराफ, शोमा आनंद, वंदना पाठक, अमिता नांगिया आणि राखी विजन.

13. साराभाई व्हर्सेस साराभाई

या ठिकाणी बघायला मिळेल: Hotstar

कलाकार : सतीश शहा, रत्ना पाठक, रूपा गांगुली आणि सुमित राघवन

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.