हँXगXओXव्हXर का होते आणि त्यापासून वाचण्यासाठीचे घरगुती उपचार

दारूच्या व्यसनाच्या कित्येक घातक परिणामांबरोबरच, जास्त प्रमाणात मXद्य प्यायल्याने होणारे हँXगXओXव्हXर, हा कित्येक जणांनी स्वतः ओढून घेतलेला एक त्रास किंवा काही काळा पुरता आजार असतो.

मोठ्या प्रमाणात मXद्यXपाXन केल्याने होणारे डायरिया, डीहायड्रेशन, नोर्शिया, डोकेदुखी यामुळे होणारी असहजता म्हणजे एकूण हे हँXगXओXव्हXर

या हँXगXओXव्हXर च्या त्रासातून तुम्ही गेला असाल, तर हा नको तितका ताणला गेलेला नशा दूर करणे किती अवघड आणि गरजेचे आहे, हे तुम्ही अनुभवले असेल.

हँXगXओXव्हXर घालवण्यासाठी, सर्वात आधी तुमच्या दाXरूच्या नXशे बद्दल भावुक होणे तुम्ही बंद करणे गरजेचे आहे… आणि हँXगXओXव्हXर च्या हेणाऱ्या त्रासाला आजार म्हणून ट्रीट करणे गरजेचे.

या लेखात हँXगXओXव्हXर घालवण्यासाठी काय करावे ते पाहू…

यात हँXगXओXव्हXर म्हणजे काय, हँग ओव्हर होतो म्हणजे नक्की काय होते. हँXगXओXव्हXर झाल्यास त्यापासून सुटका मिळवण्यासाठी काय करावे… हँXगXओXव्हXर होऊ नये म्हणून आधीच कोणती काळजी घ्यावी याबद्दल ची माहिती मिळेल.

हँXगXओXव्हXर म्हणजे काय?

मXद्यXपाXना नंतर होणारे हँXगXओXव्हXर दोन प्रकारचे असते… यात शारीरिक आणि मानसिक लक्षणे दिसून येतात.

आणि तेही बऱ्याच घटकांवर अवलंबून असतात, जसं मXद्य घेण्याचे प्रमाण, प्रकार, अल्कोहोलला प्रतिसाद देण्याची तुमच्या शरीराची टेंडन्सी वगैरे….

सहसा हँXगXओXव्हXर ची सुरुवात मद्यपान करणे थांबवून, शरीरातले अXल्कोहोXल चे प्रमाण कमी व्हायला लागल्या नंतर, म्हणजेच मXद्यXपान केल्या नंतर काही तासांनी होते.

याला शास्त्रीय भाषेत Body Al_choho_l Concentration (BAC) असे म्हणतात.

BAC शून्या पर्यंत गेले की मग हँXगXओXव्हXर ची लक्षणं दिसायला सुरू होतात. आणि हे हँXगXओXव्हXर साधारणतः २४ तासांपर्यंत राहते…

याची लक्षणं खालील प्रमाणे असतात…
  • डोकेदुखी
  • चक्कर येणे
  • मळमळणे
  • उलट्या होणे
  • थकवा जाणवणे
  • आवाजाचा, प्रकाशाचा त्रास होणे
  • हृदयाची धडधड होणे
  • नैराश्य येणे
  • एंझायटी
  • स्नायूंमध्ये दुखणे
  • कुठेही लक्ष न लागणे

इथे हे लक्षात घेणे गरजेचे आहे की हँXगXओXव्हXर हे जास्त मXद्यXपान केल्या नंतरच होते हा समज चुकीचा आहे.

हँXगXओXव्हXर पासून सुटका कशी मिळवावी…

आता हँXगXओXव्हXर बद्दल प्राथमिक माहिती घेतल्या नंतर हँXगXओXव्हXर झाले तर काय करावे याबद्दल बोलू.

१) हँXगXओXव्हXर पासून आराम मिळण्यासाठी घेण्याची काही पेये:

शहाळ्याचे पाणी: शहाळ्याचे पाणी हे तरतरी आणणारे, डिहायड्रेशन कमी करणारे पेय आहे.

शिवाय शहळ्याच्या पाण्याने मळमळ कमी होते, पोटाचे त्रास थांबतात.

म्हणूनच… मXद्य प्रेमींनी मXद्यXप्राशन करण्यासाठी मXदिXरालयात जाण्याच्या आधी, एक शहाळं घेऊनच ठेवावं…😅

आल्याचा चहा: आल्याचा चहा प्यायल्यावर सर्दी असेल तर घशाला आराम मिळतो तसेच, हँXगXओXव्हXर नंतर येणार नॉशिया आणि उलट्या आल्याच्या चहाने काहीशा कमी होऊ शकतात.

तुम्ही चहा घेत नसाल, तर कोवळ्या आल्याचे तुकडे चघळले तरी मळमळ आणि उलट्या होण्यापासून आराम मिळू शकतो.

फळांचे रस: शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी आणि डिहायड्रेशन कमी होण्यासाठी फळांचा रस हँXगXओXव्हXर कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.

२) हँXगXओXव्हXर कमी करण्यासाठी काय खावे?

अंडी: अंड्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, कर्बोदके, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. याशिवाय त्यातील अमिनो ऍसिड मुळे शरीरातले विषारी द्रव्य निघून जाण्यासही मदत होते.

टोस्ट: उलट्या, मळमळ यामुळे काही खाल्ले किंवा प्यायले जात नसेल तर टोस्ट खाण्याचा उपाय सुद्धा तुम्ही आजमावून पाहू शकता.

मध: मधामध्ये औषधी गुणधर्म असतात हे तर आपण नेहमी ऐकतो, वाचतो.

पण मXद्या मुळे शरीरात निर्माण झालेले विषारी द्रव्य कमी करण्यात मध महत्त्वाचे काम करते, हे आपल्याला माहीत आहे का?

शिवाय पित्ताशयाचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी सुद्धा मध उपयुक्त आहे.

म्हणून हँXगXओXव्हXर झाले असेल तर १-२ चमचा मध बरे वाटे पर्यंत थोड्या थोडया वेळाने घेत राहा…

व्हिटॅमिन B-6 युक्त अन्न: एका अभ्यासानुसार मXद्यXपाना च्या वेळी आणि मXद्यXपाXना नंतर व्हिटॅमिन बी-6 चा १२०० मिलिग्राम चा डोस घेतला तर हँXगXओXव्हXर होण्याचे चान्सेस कमी असतात. सोयाबीन, चिकन, अंडी यात बी-६ ची मात्रा भरपूर असते.

पण व्हिटॅमिन B-6 चे स्प्लिमेंट्स घेताना मात्र डॉक्टरचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

मॅग्नेशियम युक्त अन्न पदार्थ: शेंगदाणे, काजू, ब्रोकोली, कोबी, अंजीर, केळी यासारखे मॅग्नेशियम युक्त पदार्थ हँग ओव्हर चा त्रास कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत.

याशिवाय योग्य झोप घेणं गरजेचं आहे.

आता या सगळ्या गोष्टी झाल्या त्या हँXगXओXव्हXर झाल्या नंतर काय करावे याबद्दल.

पण हँXगXओXव्हXर न होण्यासाठी काय काळजी घ्यावी याची माहिती असणे गरजेचे आहे.

१) हळू मXद्यXप्राXशन करा: शरीराला अXल्कोXहोल रिचवायला काही वेळ लागतो त्यासाठी ड्रिंXक करताना ते सावकाश करा

) खूप जास्त मXद्यXप्राशन करू नका: ड्रिंXक करताना आपल्याला झेपेल तेवढेच किंबहुना त्याहून कमी असेच मXद्यप्राशन करा.

३) ड्रिंXक घेताना मध्ये मध्ये पाणी पीत राहा: याने अXल्कोXहोल ची शरीरातील मात्रा कमी होईल. आणि डिहायड्रेशन होण्याचे चान्सेस सुद्धा कमी असतील.

हे मुद्दे झाले हँXगXओXव्हXर न होण्यासाठी काय करावे याबद्दल.

पण हँXगXओXव्हXर न होण्यासाठी काय करू नये… याचं एकच उत्तर आहे ते म्हणजे मXद्यXप्राशनच करू नये… म्हणजे, ‘ना रहेगा बांस, ना बजेगी बांसुरी!!’

आणि म्हणून दाXरू किंवा सिXगरेXट चे व्यसन सोडवण्यासाठी काय करावे याबद्दल हा व्हिडीओ बघा.


या लेखात दिलेली हँXगXओXव्हXर आणि व्यXसनाच्या आजाराबद्दलची माहिती ज्यांना उपयोगी पडेल त्यांना, शेअर करण्याचे दिलेले पर्याय वापरून लेख जरूर शेअर करा.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, ortreatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय