होंडा ऍक्टिव्हा स्वस्तात खरेदी करण्याची संधी

जर तुम्ही टू व्हीलर खरेदी करण्याच्या विचारात असाल तर सध्या तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे.

टू व्हीलर असणं ही आज घरोघरची गरज झाली आहे.

ट्राफिक ने गजबजलेल्या रस्त्यातून टू व्हीलरचा प्रवास त्यातल्या त्यात कमी वेळात होऊ शकतो म्हणून घरात चार चाकी असली तरी एक टू व्हीलर सहसा सर्वांच्याच घरी असते.

होंडा ऍक्टिव्हा ने सध्या ऐका चांगल्या ऑफर ची घोषणा केली आहे.

honda activa 6g price

होंडा ऍक्टिव्हा 6G च्या खरेदीवर १००% फायनान्स देण्याची ही ऑफर आहे.

याशिवाय काही बँकांनी त्यांच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा वापर करून खरेदी केली तर थेट ५००० रुपयांचा कॅशबॅक देण्याची घोषणा केलेली आहे.

होंडा ऍक्टिव्हा 6G च्या स्टँडर्ड मॉडेलची किंमत ६७९३० रुपये इतकी आहे तर DLX व्हारीएन्ट ची किंमत ६८५४४ रुपये इतकी आहे.

या ऑफर नुसार १०० फायनान्स सहित २४९९ रुपये EMI ने तुम्ही होंडा ऍक्टिव्हा 6G घरी नेऊ शकता.

टीप: खरेदी करते वेळी आपल्या शोरूम मधून ऑफर, किंमत वगैरेची व्यवस्थित माहिती घ्यावी.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय