प्रश्नांची उत्तरे पहा, आपली बुद्धीमत्ता तपासा (IQ Test Marathi)

प्रश्न वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

तर आता उत्तरं पाहुया…

उत्तर १:बॅट ची किंमत ही बॉल पेक्षा एक डॉलर ने जास्त आहे असे सांगितलेले असल्याने याचे उत्तर अगदी सहज कोणालाही वाटेल ते 0.10 डॉलर पण खरे उत्तर हे त्यापेक्षा थोडे कमी आहे.

समजा बॉलची किंमत x असेल, तर बॅटची किंमत ही त्यापेक्षा 1 डॉलर जास्त म्हणजे (x + 1) आहे.

बॅट आणि बॉल याची एकूण किंमत 1.10 डॉलर असल्याने,

X + (X + 1) = 1.10

म्हणून, जर 2X + 1 = 1.10

तर, 2X = 0.1

म्हणून, X = 0.05, बॉलची किंमत असेल ०.०५ डॉलर

उत्तर २: दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पाच मिनिटे. तर्कसंगत विचार न करता काही जण शंभर मिनिटे असं उत्तर देतील. प्रश्नात सांगितल्याप्रमाणे पाच मशीन पाचच कागद बनवतात त्यासाठी पाच मिनिटे वेळ लागतो. म्हणजेच एका मशीनला एक कागद बनवण्यासाठी पाच मिनिटे वेळ लागतो. त्यामुळे शंभर मशीन सुद्धा शंभर कागद बनवण्यासाठी पाच मिनिटे वेळ घेतील.

उत्तर ३: तिसऱ्या प्रश्नाच उत्तर आहे ४७ दिवस. घोटाळा होऊन बरेच जण २४ दिवस असं उत्तर देतील. पण प्रश्नात मुख्य मुद्दा असा आहे की जलपर्णी आदल्या दिवशी पेक्षा दुसरे दिवशी दुप्पट होते.

त्यामुळे ४८ व्या दिवशी जलपर्णी संपूर्ण तळं व्यापत असेल ४७ व्या दिवशी निम्म तळं व्यापले.

आहेत ना दिसायला साधे सोपे पण विचार करायला लावणारे प्रश्न. मग आजच स्वतःची आणि इतरांची परीक्षा घेऊन बुद्धीमत्ता तपासून बघा….

आणि तुमचा स्कोअर काय ते कमेंट्स मध्ये लिहा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

3 thoughts on “प्रश्नांची उत्तरे पहा, आपली बुद्धीमत्ता तपासा (IQ Test Marathi)”

  1. Question number 1- My answer was – Price of a ball is $ 0.10. So as per your judgement, its wrong.
    But, please consider the following
    If we start from the answer you mentioned, the price of a bat and a ball will be $ 1.05 and not $ 1.10
    Moreover, in the question, its not mentioned that there is one ball and two balls.

    Question number 2 – My answer is 5 hours – Correct

    Question number 3 – My answer is 47 days – Correct

    Please inform my score of IQ

    Reply
    • A correction in above comment
      in the statement starting with Moreover – It shall be one bat and two balls and the statement should be –
      Moreover, in the question, its not mentioned that there is one bat and two balls.

      Reply
  2. Questions no.1 – my answer is 0.10 dollar – Rong

    Question number 2 – My answer is 5 hours – Correct

    Question number 3 – My answer is 47 days – Correct

    Please inform my score of

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय