सांगा अकबराच्या या प्रश्नाचं उत्तर बिरबल काय देईल?

अकबराने बिरबलाला सांगितले, “या भिंतीवर असं एक वाक्य लिही, जे चांगल्या काळात जर कोणी ऐकले तर ऐकणारा नाराज होईल, पण वाईट काळात जर ते ऐकले तर मात्र ऐकणाऱ्याला समाधान मिळेल.”
तेव्हा बिरबल कोणते वाक्य लिहील असे तुम्हाला वाटते?
मनाचेTalks च्या वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आणि बुद्धीला चालना देणारे विविध प्रकारचे कोडे सोडवण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
हि वेळही निघून जाईल.