प्राचीन काळातल्या या ७ कलाकृती, तुम्हाला भारतीय वास्तुकलेची सफर घडवतील

प्राचीन वास्तुकलेचा विषय निघाला तर, भारत एक समृद्ध आणि तितकाच सुंदरतेने नटलेला देश आहे.
दूर-दूर हुन पर्यटक भारतातल्या प्राचीन वास्तू, मंदिरं, गड-किल्ले, लेण्या बघण्यासाठी येत असतात. यात भारतीय तसेच विदेशी पर्यटक सुद्धा मोठ्या प्रमाणात असतात.
या वास्तुकलेला प्राचीन काळापासून मोठी परंपरा आहे. आज आपण याच प्राचीन वास्तूंची काही दुर्लभ अशी जुनी चित्र बघणार आहोत.
1) ११५७ ते १६०५ मध्ये बनवला गेलेला आग्रा किल्ल्याचा दरबार खास
2) दिल्लीचा कुतुब मिनार
3) ताजमहाल
4) दक्षिण भारतातील महाबलीपुरमचे शोर मंदिर
5) १५७० मध्ये बनवला गेलेला हुमायून चा मकबरा
6) दिल्लीचा लाल किल्ला
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा