#30DaysChallenge for #HappyParenting दिवस सोळावा

हा टास्क अवघड वाटतोय?
अजिबात अवघड नाही आहे! लहानपणी कागदाची होडी केली आहेत ना? मग काय अवघड आहे ?
आता तर सोशल मिडिया तुमच्या मदतीला तत्पर आहे. एखादी कला तुमच्याकडे असेल तर मुलांच्या मदतीने ती साकार करा.
तुम्हांला काहीच येत नसेल तर सोशल मिडियाची मदत घ्या.
कागदापासून ओरीगामीच्या वस्तू, जुन्या बाटलीला एखाद्या रंगीत कुंडीचं रूप द्या.
दो-याचा फ्रेंडशिप बँन्ड तयार करा. जे आवडतं ते करा , पण हस्तकलेतून निर्मीती करा.
निर्मितीचा मुलांना किती आनंद होतो हे तुम्हांला अनुभवल्याशिवाय कळणार नाही.
मुलांना काय तयार करायला आवडतं हे कळलं की तुम्ही त्यांना मोबाईल पासून ही दूर ठेवू शकता.
चला तर मग लागा कामाला, पण तुमच्या निर्मितीचा फोटो आम्हाला शेअर करायला विसरू नका.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा