दिलेले हिंट बघून या प्रश्नाचं उत्तर द्या!!

दिलेले HINTS पहा आणि शहराचे नाव ओळखा?
मी एक ११ अक्षरांचे भारतातील शहर आहे. (इंग्रजीतुन)
शेवटची ६ अक्षरे हे एका फळाचे नाव आहे.
९, ५ आणि ३ रे अक्षर हे एका साबणाचे नाव आहे
१, ८ आणि ३ रे अक्षर हे शालेय साहित्य आहे.
७, ८ आणि ३ रे अक्षर हे एका पक्षाचे नाव आहे.
६, ७, ५ आणि ३ रे अक्षर हा शरीराचा एक अवयव आहे.
वरती दिलेले हिंट्स बघून सांगा हे शहर कोणते आहे?
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
PONDICHERRY
PONDICHERRY