तुम्ही भरभरून का जगू शकत नाही? जाणून घ्या कारणे

या जगातील सर्वात मोठा गैरसमज कोणता? जर तुम्हाला कोणत्याही बाबतीत भरभरून यश मिळवायचं असेल तर कोणत्यातरी गोष्टीचा त्याग करावाच लागतो हा तो गैरसमज!!!

एखादी गोष्ट मग करिअर, नातेसंबंध, नोकरी, पैसा, शिक्षण यापैकी काहीही असेल, ती मिळवताना दुसऱ्या एखाद्या गोष्टीचा त्याग करावा लागतो असंच मानलं जातं.

पण हे खरं नाहीय. आयुष्यात प्रगती करत असताना तुम्ही जगण्याचा मनापासून आनंद लुटू शकता. त्यासाठी कोणत्याही प्रकारचा त्याग करण्याची गरज नाही. पण प्रत्यक्षात असं दिसतं की काही गोष्टी आपल्याला आयुष्याचा पूर्णपणे आनंद घेऊ देत नाहीत. काही कारणांमुळे आपण या बाबतीत कमी पडतो.

कोणती आहेत ही आयुष्याचा भरभरून आंनद न घेता येण्याची कारणं?

१. स्वतःला मर्यादा घालणे

वरवर पाहता असं दिसतं की या मर्यादांमुळे आपली प्रगती होऊ शकत नाही पण जर खोलवर विचार केला तर लक्षात येईल की या मर्यादा तुम्हाला एकाच जागी अडकवून ठेवतात. आयुष्यात जेव्हा एखादी कठीण परिस्थिती पुन्हा पुन्हा येते तेव्हा तुम्ही त्यातून बाहेर पडू शकत नाही.

याचं कारण म्हणजे तुम्ही एका ठराविक मर्यादेतच विचार करता आणि तिथेच गोल गोल फिरत रहाता. मग यातून बाहेर पडायचं कसं?

यापुढे पूर्ण लेख तुम्ही ऍमेझॉन किंडल वर जाहिरातींविना वाचू शकाल.

रहस्य जगण्याचे : समाधानी आयुष्याचे पुस्तक अमेझॉनवर खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे या पुस्तकाची अनुक्रमणिका खाली दिलेली आहे.

  • अस्थिर मनाला शांत करणारी ही आहेत १५ जादूई वाक्यं!!!
  • तणावाखाली असतानाही मानसिक ताकद टिकवून ठेवणाऱ्या पाच सवयी.
  • निराशेतच दडलाय ध्येय गाठण्याचा मार्ग!!!
  • अडचणीतून मार्ग काढून आयुष्य रुळावर कसं आणावं?
  • मनातून विचारांचे वादळ काढून टाकून जगण्याची कला शिकवणारे आठ सोपे मार्ग.
  • वाईट विचारांच्या भुताला कसे पळवून लावावे, यासाठीचे तीन नियम!!
  • आयुष्यातील चार कटू सत्य, ‘जी’ स्वीकारली तर तुम्ही एक ‘कणखर व्यक्ती’ बनू शकाल
  • हे तेरा प्र श्नं स्वतःला विचारून स्वतः मधले उत्तम व्हर्जन विकसित करा!
  • तुम्ही भरभरून का जगू शकत नाही? जाणून घ्या कारणे.
  • नीरस आयुष्य सप्तरंगी करण्याचे दहा उपाय.
  • आपला अंतरात्मा काय सांगतो ते ऐका.. या पाच कारणांसाठी.
  • आयुष्याचा आढावा घ्यायचाय? हे चोवीस प्रश्न स्वतः ला विचारा.
  • स्वतःसाठी या दहा गोष्टी करायला कधीच घाबरु नका
  • पॉझिटिव्ह एनर्जी साठी करा हे पाच उपाय!!!
  • मनाशी दोस्ती करण्याचे ५ उपाय.
  • स्वतः वर प्रेम करा, आयुष्य सुंदर भासेल!!!
  • स्वप्नं वास्तवात आणण्यासाठी हे करा…!!!
  • जीवन मूल्य म्हणजे काय? आणि ती जपायची कशी?
  • समाधानी आयुष्याची त्रिसूत्री!!!
  • एक मुक्तपत्र… तुमच्या मनाचे मैत्र!!!

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय