माझे मलाच कळले नाही…..

स्वार्थाने भरलेल्या या जगात
मी का शोधत होते आसरा,
हे माझे मलाच कळले नाही….

विना ताला, सुरांचं जीवन
विरान वाळवंटच असत,
हे माझे मलाच कळले नाही…

बेधुंद आणि बेफाम होऊन आपण एका
पत्थर दिलावर प्रेम करतोय,
हे माझे मलाच कळले नाही…

नावाड्या जरी नाव चालवितो
तरी किनारा आपणच शोधायचा असतो,
हे माझे मलाच कळले नाही…

उगाच फिरतो आपण चांगल्या
माणसांच्या शोधात
आपणचं चांगले होऊ शकतो,
हे माझे मलाच कळले नाही…

maze-malach-kalle-nahi

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

3 thoughts on “माझे मलाच कळले नाही…..”

  1. माझी कविता पहिल्यांदाच इथे प्रसिद्ध झाल्यानंतर औरंगाबादच्या उद्योगमित्र मासिकात कविता पुन्हा प्रकाशित झाली .. धन्यवाद मनाचे Talks खूप आनंद होत आहे.

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय