आयकर रिटर्न भरताना लागणारी महत्वाची कागदपत्रे- व्हिडिओ

Income tax return

जून जुलैचा सिझन अनेकांसाठी कंटाळवाणा असतो. भरपूर सुट्टीनंतर मुलांची शाळा सुरु होणार असते. भर पावसात वह्या-पुस्तके दप्तर ई शालेय वस्तूंची खरेदी, ॲडमिशन प्रोसेस हे सर्व चालू असत आणि त्यात भरीस भर  म्हणून इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) फाईल करायचं टेंशन. रिटर्न फाईल करण्यासाठी लागणारी कागदपत्रेे जमा करताना अनेकांची त्रेधा तिरपीट उडते. खर तर एवढ गोंधळून जायच काहीच कारण नाही. रिटर्न फाईल करताना लागणारी महत्वाची कागदपत्रांची माहिती करुन घेतली तर कठीण वाटणारं कामही एकदम सोप होवून जात. ITR फाईल करताना लागणारी १० महत्वाची कागदपत्रे पुढील व्हिडीओ मध्ये पहा….

आयकर रिटर्न भरण्यासाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे |Important Documents Required To File ITR

सौजन्य: www.arthasakshar.com

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.