वेळेच्या नियोजनाबद्दल महत्त्वाच्या सात टिप्स

असं समजा, तुमचं बँकेत एक अकाउंट आहे. ज्यात रोज सकाळी एक ठराविक रक्कम जमा होते….. आपोआप. समजा ८६,४०० रुपये. पण हे पैसे तुम्हाला त्याच दिवशी वापरावे लागतात. कारण संध्याकाळी तुमचा अकाउंट परत झीरो होऊन जातो. रोज सकाळी आपल्या खात्यात २४ तास म्हणजेच ८६,४०० सेकंद जमा होतात. दिवसाच्या अखेरीस आपोआप अकाउंट बॅलन्स झीरो होऊन जातो.