Income Tax Return भरतांना राहिलेल्या वजवटींचा दावा कसा करावा?

Income Tax Return

बऱ्याचदा असं होतं की आपण आयकरातल्या अनेक वजावटींसाठी पात्र असतो पण आपल्याला त्याबद्दल माहितीच नसते. किंवा असंही होतं की आपल्याला Income Tax Return भरतांना कोणत्या वजावटी लागू होतात हे माहिती तर असतं पण, काही कारणांनी त्याचे पुरावे द्यायचे राहून जातात. मग आपण आयकर कायद्याच्या वेगवेगळ्या सवलतींसाठी पात्र असूनही आपल्याला अधिक कर भरावा लागतो. साधारण जानेवारी नंतर आपली कंपनी आपल्याला आपल्या गुंतवणुकींचे पुरावे, पावत्या, प्रमाणपत्रं मागायला सुरूवात करते आणि आपण ते वेळेत न दिल्यास आपलंच करपात्र उत्पन्न वाढतं. म्हणजे आपण वजावटीसाठी पात्र असून, कर वाचवू शकत असून आपण ह्या वजावटी घेत नाही किंवा घेऊ शकत नाही.

पण, आपण आयकर रिटर्न दाखल केले नसेल तर अजूनही वेळ गेलेली नाही. आपलं Income Tax Return दाखल करतानाही आपण ह्या वजावटींचा दावा करू शकतो आणि कर वाचवू शकतो. फक्त हे कसं करावं याची योग्य माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे.

याबद्दलची सविस्तर माहिती खालील व्हिडीओमध्ये दिलेली आहे…

सौजन्य: www.arthasakshar.com

वाचण्यासारखे आणखी काही…

Refund बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न….


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!