
आपले व्यक्तिमत्व, आपले आयुष्य, आपले जगणे म्हणजे काय याचा आपण कधी विचार केला आहे का?
रोजच आयुष्य जगताना काही तक्रारी असतात. कधी नात्यात, कधी कामात, कधी आर्थिक बाबींमध्ये, कधी पालक म्हणून आणि याच तक्रारींना आपण म्हणतो काय… तर ‘संकट’
मग या ‘संकटांना’ तुम्ही कसं तोंड देता यावर तुमच्या आयुष्याची दिशा ठरते. याच सर्व कोनातून चर्चा करण्यासाठी आहे मनाचेTalks.
आपण जीवनात येणाऱ्या अनेक समस्यांचा नीट सामना करू शकत नाही किंवा आपला दृष्टीकोन नकारात्मक असतो ज्यामुळे आपल्याला संकटांतून मार्ग काढता येत नाही.
प्रत्येक मनुष्याचे मन म्हणजे एक गुप्त बालेकिल्ला असून त्याच्या आत विलक्षण गुंतागुंतीचे घडामोडी अखंड चालू असतात. याच मनाबद्दल आहेत मनाचेTalks
मनाचेTalks वर प्रेरणादायी लेख, व्यक्तिमत्त्व विकास, आर्थिक मार्गदर्शन, व्यवसाय मार्गदर्शन, पालकत्व ह्या रोजच्या जगण्यातील प्रश्नांना हात घालणारे लेख तर असतातच या शिवायही इतर मनोरंजनात्मक विषय मराठी मध्ये येथे तुम्हाला वाचायला मिळतील.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.