शिक्षण: धोरण आणि उद्दिष्ट ! (भाग १)

education-system

फार कशाला ज्या इंग्रजीच्या मराठीतील संसर्गाने हे लोक शहारतात, त्या इंग्रजीच्याच सोवळेपणाबद्दल काय? दरवर्षी ह्या भाषेत साधारण ८५० नवे शब्द सामावले जातात आणि त्यातले फार थोडे इंग्रजी असतात. साधी atomic theory हा शब्द आपण अस्खलित इंग्रजीत वापरुं शकणार नाही atom हा लाटिन आहे तर theory ग्रीक आहे. सरसकट वापरला जाणारा “सामान्यत: एकत्र जमण्याची जागा” अशा अर्थाचा Rendezvous हा शब्द मूळ फ्रेंच आहे

आजच्या घडीला आपल्याकडे जी आहे ती शिक्षण पद्धती (Education System) आहे कि परीक्षा पद्धती?

Education system

आज त्यामुळे काय दिसतंय आपल्याला, ७० मुलं आहेत यंदाच्या वर्षी दहावी दिलेली ज्यांना १०० पैकी १०० गुण एक दोन नाही सगळ्या विषयात मिळालेत. कसे शक्य आहे हे ! घोकून पाठ केलेली उत्तरे आणि तशी पाठ केलेली उत्तरेच तपासु शकणारे परीक्षक… काही समजतंय का?

काश्मीर – धोरणलकवा, शोकांतिका कि आणखी काही – भाग २

काश्मीर

काय वाट्टेल ते झाले तरी त्यांना काश्मीर पाकिस्तानात जाऊ द्यायचे नव्हते. शेवटी लॉर्ड माउंटबटन निराश होऊनच परतले. त्यांच्या सल्लागार एच व्ही. होडसन ह्यांनी आपल्या “द ग्रेट डीवाइड” ह्या ग्रंथात हि सगळी हकीकत तपशील वार दिली आहे.संतापून जाऊन गवर्नर जनरल लॉर्ड माउंटबटन महाराजांना ब्लडी फूल म्हटल्याचा उल्लेखही त्यात आहे.

हा लेख वाचा आणि आजारपण, मृत्यू, आत्महत्या यांकडे तटस्थपणे पहा.

आजारपण

माणसाला आत्महत्या करण्याची ही जी उर्मी (impulse) येते त्यात माणूस आपला सारासार विवेक हरवून बसतो आणि आपण जे करतो आहोत त्याचे नक्की परिणाम काय होणार आहेत ह्याची छाननी करण्या इतपत तो सक्षम नसतो. ही उर्मी किंवा प्रबळ इच्छा फार थोडा काळ टिकते (५-६ तास) आणि त्यातून बाहेर पडल्यानंतर बहुतेक जणांना आपण केलेल्या कृत्याची शरम वाटते.

काश्मीर – धोरणलकवा, शोकांतिका कि आणखी काही – भाग १

kashmir-marathi

जनमताबद्दल लिहिताना मला इथे इंग्लंड ची एक घटना आठवते. प्रिन्सेस डायना हि १९९७ साली मोटार अपघातात वारली. त्याचा धक्का जगातल्या तिच्या सगळ्या चाहत्यांना बसला. साहजिकच इंग्लंड मध्ये तर तो प्रचंडच बसला. आता जेव्हा ती वारली तेव्हा तिचा घटस्फोट झालेला होता आणि ती तांत्रिक दृष्ट्या Her Royal Highness/ Princess of Walse राहिली नव्हती त्यामुळे Buckingham Palace वरचा ध्वज अर्ध्यावर आणणे शिष्टाचाराला धरून नव्हते.

नास्तिक म्हणजे काय? कुणी नास्तिक असू शकते का?

Nastik

सिंहांच्या कळपाचा नेता म्हातारा झाला आणि दुसर्या शक्तिशाली नराने त्याला हाकलून त्याचे पुढारपण हिसकावून घेतले कि तो त्याचे बछडे मारतो आणि आपला वंशच चालावा म्हणून त्याच कळपाताल्या माद्यांशी संग करून नवी प्रजा उत्पन्न करतो. त्या माद्याही आपल्या पिल्लाच्या नरडीचा घोट घेणाऱ्या त्या खुन्याशी संग करून पुढची पिल जन्माला घालतात.

उंबरठा! – आठवण स्मिता पाटीलची

उंबरठा

एका पुरुषाने घालून दिलेली लक्ष्मण रेषा ओलांडली कि स्त्रीची कशी वाताहत होते हे आपण रामायणापासून पाहतोच आहोत कि. अशा स्त्रीची परवड रावण, राम वगैरे सोडा साधा धोबी सुद्धा करू शकतो, करतोच. स्त्रीने तिच्या घराचा, समाजाच्या बंधनाचा, रूढी परंपरांचा उंबरठा ओलांडून बाहेर पडलं कि उंबऱ्याच्या आतील जगाला ती पारखी होते. पण हा उंबरठा स्त्रीच्याच मनाला हि पडलेला आहे. तो ओलांडणं हे किती अवघड आहे.

सद्गुरू आणि स्मोकिंग!

sadguru-aani smoking

तर झाले असे कि नुकताच whats app वर एक व्हिडीओ आमच्या पाहण्यात आला. ज्यात महाराजांची एक छोटी मूर्ती होती. (आम्ही लगेच भक्तिभावाने हात जोडले- त्यामुळे फोन पडला पण फुटला नाही, महाराजांची कृपा!) त्यातले सद्गृहस्थ सांगत होते कि एक माणूस त्यांच्या कडे काही पैसे मागण्यासाठी आला.

सिक्कीम भारतात सामील झाला कसा? (भाग- ३)

sikkim

मतदानाचा अधिकार एक व्यक्ती एक मत असा केला गेला. आधी भुतिया लेपचा उमेदवाराला नेपाळी लोक मतदान करु शकत नसे तसेच नेपाळी उमेदवाराला भुतिया मतदान करु शकत नसत त्यामुळे हे उमेदवार फक्त त्यांच्या मतदाराना उत्तरदायी असत. असे बंदिस्त मतदार संघ रद्द केले गेले.

सिक्कीम भारतात सामील झाला कसा ? (भाग – २)

sikkim

हा सरकारचा शहाणपणा ठरला. इकडे सरदार पटेलांनी मात्र कपाळाला हात लावला असणार. तरीही त्यांनी शक्य तेवढी मध्यस्थी करून राजघराण्याचे मन वळवले आणि ताशी शेरिंग ह्यांना सिक्कीमचे पंतप्रधान / मुख्यमंत्री करून सिक्कीम मध्ये लोकांचे सरकार- मंत्रीमंडळ स्थापन करायला परवानगी देण्यासाठी राजाचे मन वळवले.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय