झुंडशाहीचे बळी..!

communal-voilence

रायनपाडा नावाच्या गावामध्ये रविवारी जे काही अमानवीय कृत्य घडलं त्याकडे केवळ ‘घटना’ म्हणून बघता येणार नाही, तर त्यामागे वाढत चाललेली वृत्ती लक्षात घ्यावी लागेल. आज माणूस अधिकाधिक हिंसक आणि क्रूर होत चालला आहे. जणू काही माणसामधील सहनशीलताच संपुष्टात आल्याचं हे चित्र भयावह आहे.

नकारात्मक घटना घडत असतील तर काय करायचं? (प्रेरणादायी लेख)

प्रेरणादायी लेख

आपण बस पकडायला चाललो तर पहिला विचार ‘बहुतेक भेटणार नाही आता..!!’ असाच येतो. एखाद्या उंच डोंगरकड्यावर चढलो आणि खाली पाहिले कि ‘इथून पडलो तर!!’ असा विचार गरज नसताना बहुतेकांच्या मनात डोकावतो. अर्थात, अशा विचारांची काही गरज आहे का? पण ते माणसाच्या मनात उत्पन्न होतात आणि त्यामुळे मानवाची सकरात्मक ऊर्जा खर्च होते.

चला ‘ सोशल ‘ बनुया ..!

social media

धार्मिक तेढ, व्यक्ती द्वेष , धर्मद्वेष , वर्णद्वेष , अश्लीलता पसरविणाऱ्या पोस्ट पासून आपण दूरच राहिले पाहिजे, आपल्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी प्रत्येकाने घ्यावी. कारण ‘ सोशल मीडिया ‘ हा ‘ सोशल ‘ होण्यासाठी आहे. ‘ अँटी सोशल ‘ होण्यासाठी नाही..

भ्रमाचा भोपळा फुटला!!

Black money in swiss bank

गेल्या चार वर्षात काळा पैसा ठेवणाऱ्यांच्या संख्येत ५० टक्क्यांनी वाढ होऊन हा पैसा सध्या ७ हजार कोटी रुपयांपर्यंत गेला असल्याचा अहवाल आला आहे. त्यामुळे सरकारच्या ‘भ्रमाचा भोपळा’ फुटला असून काळा पैसा रोखण्यास केंद्राला अपयश आल्याचे समोर आले आहे.

राज्यातील महाविद्यालयात बायोमेट्रिक हजेरीचा प्रयोग….

biometric attendance

खाजगी क्लासेसचे वाढलेले पीक उशीरा का होईना सरकारच्या लक्षात आले, आणि त्यांनी यावर सुधारणावादी पाऊल उचलले, ही बाब अभिनंदनियच. मात्र केवळ हजेरी बंधनकारक करून कनिष्ठ महाविद्यालयातील अनुपस्थितीचा मुद्दा मार्गी निघेल, किंवा खाजगी शिकवण्यावर पायबंद घालता येईल, असे समजणे भाबडेपणाचे ठरेल.

सुरु झालिया पेरन..!

suru zaliya perni

जागतिक हवामान बदलाचे कृषिव्यवस्थेवर काय परिणाम होत आहेत, याकडे त्याचे लक्ष नाही. एखाद्या सट्ट्यासारखी शेतकरी आपली शेती राबतो आहे. पावसाच्या पाण्यावर अवलंबुन असणारी शेती बेभरवश्याची झाल्याने शेतीत आता आधुनीकीकरण आणण्याची गरज निर्माण झाली आहे. परंपरागत पद्धतीने शेती न करता शेती पद्धतीत बदल करुन बदलत्या हवामानानुंसार शेतीला मान्सूनप्रुफ बनवावे लागणार आहे.

आपुलाची वाद आपणाशी!

bhaiyuji-maharaj

दिवसेंदिवस वाढणा-या स्पर्धेमुळे निराशा आणि तणाव माणसाच्या आयुष्यात डोकावू लागल्या आहेत. जीवनात वेळोवेळी समस्या उभ्या राहतात. आव्हानांना सामोरे जावे लागते. त्यावेळी आपण यातून सहीसलामत बाहेर पडू की नाही अशी भीती प्रत्येकाला वाटते.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय