मृत्युपत्राविषयी कायदेशीर बाबी व त्याची पूर्तता (Legal-Aspects-of-A-Will)

मृत्युपत्राविषयी कायदेशीर बाबी

मृत्यूपत्र म्हणजे व्यक्तीने त्याच्या पश्चात त्याच्या मालमत्तेच्या वाटपासंदर्भात केलेला कायदेशीर दस्तऐवज. भारतीय वारसा कायदा, १९२५, सेक्शन २ (ह) अन्वये ‘‘मृत्यूपत्र म्हणजे मृत्यूपत्र करणार्‍याने त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या सर्व प्रकारच्या मालमत्तेची विल्हेवाट कशी लावावी यासंबंधीची कायदेशीर रितीने घोषित केलेली इच्छा होय.’’

गणपती बाप्पाकडून आर्थिक नियोजन (Financial planning) शिकूया.

गणपती म्हणजे विद्येचा अधिपती. गणपती म्हणजे कलेची देवता. जगात अस्तित्वात असणाऱ्या एकूण १४ विद्या आणि ६४ कलांचा हा स्वामी म्हणजे गणपती. संगीत, नृत्य, वादन याप्रमाणेच व्यवस्थापन व नियोजन या देखील कलाच आहेत. या कलांचा सुयोग्य वापर करुन आपण आपल्या नोकरी – व्यवसायात यशस्वी होत असतो. पण एक अतिशय महत्वाच असणारं नियोजन म्हणजे आर्थिक नियोजन. चला … Read more

बांधकाम व्यवसाय, न्यायसंस्था आणि घराचे स्वप्न

बांधकाम व्यवसाय

संबंधित सरकारांना विकासाशी संबंधित धोरणं सुरळीत करायला सांगावीत व ती न्यायालयानंच मंजूर करावीत असं करायची वेळ आता आलीय. नाहीतर एक दिवस रिअल इस्टेटउद्योग, बांधकाम व्यवसाय सरकारच्या निष्क्रीयतेमुळे कायमचा लयास जाईल, त्यासोबत याच देशातल्या लाखो नागरिकांचं स्वतःचं घर घेण्याचं स्वप्नही लयास जाईल!

पगारच पुरत नाही…. बचत कशी करू…..

बचत

जुगल हंसराजने अभिनय केलेलं ‘ये जो थोडेसे है पैसे’ हे गाणं प्रत्येकाला गुणगुणावसं वाटतं. फक्त फरक एवढाच आहे कि चित्रपटात नायक आत्मविश्वासाने तर आपण चिंतायुक्त स्वरात गात असतो…… आज आपण बचतीच्या सवयी व उत्पन्नाची विभागणी या मुद्द्यांवर चर्चा करू.

मृत्यूपत्राविषयी सारे काही भाग-२ (मृत्यूपत्र करण्याची अनेक महत्वाची कारणे)

मृत्यूपत्र

मृत्यूपत्र (Will) हे एक कायदेशीर कागदपत्र आहे. यामध्ये व्यक्तीने आपल्या मृत्यूपश्चात आपल्या मालमत्तेचा अथवा आपल्या अल्पवयीन मुलांचा ताबा कोणाकडे द्यायचा याविषयीची तरतूद नमूद करून ठेवलेली असते. अनेकांच्या मनात येणारे प्रश्न म्हणजे मृत्यूपत्र करण्याची खरंच आवश्यकता आहे का? मृत्यूपत्राचा नक्की उपयोग काय ?

३१ ऑगस्ट पर्यंत आयकर रिटर्न भरले नाहीत पुढे काय…

आयकर रिटर्न

आयकर रिटर्न भरायचे राहून गेल्यामुळे काळजीत पडलेली लोकं सीएंच्या ऑफिसमध्ये सल्ल्यासाठी येतात. इन्कम टॅक्स रिटर्न भरायचे राहिले असेल तर चिंता करु नका.
कायद्यामध्ये प्रत्येक समस्येला उत्तर हे असतंच. मुदत उलटून गेली असली तरीही तुम्ही आयकर रिटर्न भरु शकता.

चेक आणि चेकबुक नामशेष होणार का? वाचा या लेखात

चेकबुक

चेक व्यवहारातून बादच झालेत किंवा लवकरच होतील अशातला भाग नाही. कारण कॅशलेस इंडिया आणि इलेक्ट्रॉनिक व्यवहारपद्धती रूळत असली तरी अजूनही भारतातली १००% जनता डिजिटली साक्षर नाही.

डीप डिस्काउंट आणि सरकारी निर्बंध

डीप डिस्काऊंट

अश्या प्रकारच्या Deep Discount योजनांमध्ये ठराविक दिवसांचे महत्व लक्षात घेता त्यानिमित्त होणाऱ्या खरेदीमध्ये अधिकाधिक ग्राहकांना आपल्याकडे आकृष्ट करता यावे हा मुख्य उद्देश असतो. काही खास दिवसांचे (उदा. धार्मिक सण, सार्वजनिक सुट्टीचे दिवस, राष्ट्रीय दिन, इ.) प्रयोजन लक्षात घेऊन अश्या प्रकारच्या सवलतींची आणि त्यांच्या कालावधीची तरतूद केली जाते.

मृत्युपत्र / इच्छापत्र म्हणजे काय? (भाग-१)

इच्छापत्र / मृत्यूपत्र(Will)

आपण आपल्या मालमत्तेचं इच्छापत्र / मृत्यूपत्र(Will) बनवून ठेवलं तर आपण आपल्या इच्छेनुसार आपल्या संपत्तीची विभागणी करु शकतोच, पण पुढे त्या संपत्तीसाठी होणारे अनेक वादही टाळू शकतो. मृत्यूपत्रामुळे तुम्ही कुटुंबातील सदस्यांनाही तुमच्या पश्चात येणाऱ्या अडचणींपासून सुरक्षित करु शकता.

आरोग्यम् धनसंपदा! Preventive Health CheckUp

Preventive Health Check Up

अनेक हॉस्पिटल्स / लॅबोरेटरीज वेगवेगळ्या आरोग्य तपासण्यांवर काही ट्क्क्यांची सूट (डिस्काऊंट) देतात अथवा “आरोग्य तपासणी शिबीर” आयोजित करतात. आपल्या सरकारनेही आरोग्य तपासणीवर (Preventive Health CheckUp) करसवलत (एक्झम्पशन) दिली आहे.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय