Home Authors Posts by अरुण वि. देशपांडे

अरुण वि. देशपांडे

3 POSTS 0 COMMENTS
नमस्कार - मी ,अरुण वि.देशपांडे , ३५ वर्षापासून लेखन करतो आहे. या दरम्यान मोठ्यांसाठी आणि बाल कुमार मित्रांसाठी अशी प्रिंट बुक्स आणि ई-बुक्स मिळून ५२ पुस्तके प्रकाशित आहेत. निवृत्त बँक कर्मचारी - आता पूर्णवेळ लेखन कर्यात गुंतवून ठेवलाय स्वताहाला . नाव-नवीन माध्यमातून लेखन करणे आवडते , वाचक मित्रांचा चांगला प्रतिसाद मिळतो ,त्यामुळे लेखन करण्यास आनंद मिळतो.