Author: अविनाश चिकटे

अविनाश चिकटे

लेखक www.avinashchikte.com या द्वारे मराठी आणि इंग्रजी मध्ये लिहितात.

नानासाहेब पाटेकर 1

आपला(च) माणूस

नुकताच ‘आपला माणूस’ हा सिनेमा बघितला. नानासाहेब पाटेकर यांचा सिनेमा असल्यामुळे आमच्या अपेक्षा जरा उंचावल्या होत्या. सिनेमा सुरू होतो अल्फ्रेड हिचकॉक स्टाईल मधे प्रेक्षकांच्या समोर एक डेड बॉडी पडून! ते पाहताच आम्ही घाबरून, मोबाईल बंद...

Wright Brothers 0

विमानाचा शोध राईट बंधूंनी कसा लावला याची रंजक माहिती

आता त्यांना गरज होती एका इंजिनाची, जे विमानाला उड्डाण घेण्यासाठी पुरेसा वेग देऊ शकेल. अडचण अशी होती कि इंजिन जास्तं जड असेल तर लाकूड आणि कापड वापरून बनवलेलं त्याचं नाजूक विमान जमीन सोडणार नाही, आणि इंजिन जर शक्तिशाली नसेल तर त्यांचं विमान उडण्याइतका वेग घेऊ शकणार नाही.

choosing a career 0

CA बनण्याच्या वाटेवर असलेल्या आग्नेयची म्युजिशियन बनण्याची अफलातून कहाणी

२०१२ साली, माझा १९ वर्षांचा मुलगा अग्नेय, बी कॉम करत होता आणि त्याबरोबरच त्याचा CA म्हणजे Chartered Accountant किंवा सनदी लेखापाल बनण्यासाठी अभ्यास चालू होता.तो पहिल्याच प्रयत्नात CPT खूप चांगल्या मार्कांनी पास झाला होता आणि IPCC ची तयारी करत होता. रोज बारा ते पंधरा तास तो कॉलेज, क्लास आणि अभ्यास करायचा.

choosing a career 0

CA बनण्याच्या वाटेवर असलेल्या अग्नेयची म्युजिशियन बनण्याची अफलातून कहाणी

अनेक वर्षांपूर्वी माझाही मुलगा म्हणाला होता कि त्याला गिटार वादक व्हायचंय. मी स्पष्ट सांगितलं, हि असली थेरं करायची असतील तर माझ्या घरातून बाहेर हो आधी. नाहीतर माझ्या सारखा इंजिनियर हो. त्यानी माझं म्हणणं ऐकलं आणि आज तो एका मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर आहे.”…….. त्यांचा सल्ला ऐकून आम्हाला एक गोष्ट पटली, ती हि, कि कोणालाही सल्ला मागायला जायचं नाही! ‘ज्याचं जळतं त्याला कळतं’ म्हणतात ते उगाच नाही.

bucket-list 1

बकेट लिस्ट – आमचीही

दुसरी शंका अशी कि पुण्याहून मलेशियाला ऑफिसच्या मिटिंगसाठी गेलेला मेहनती आणि शिस्तबद्ध नवरा, बायकोचा नवीन ड्रेस बघितल्यावर त्याच्या किमतीची चिंता न करता मीटिंग कॅन्सल करून बायकोबरोबर गाणी म्हणत हिंडायला जातो आणि तरीही नोकरीवरून काढून न टाकता त्याची कंपनी त्याला प्रमोशन देते. असं कसं?