कविता May 10, 2019 by डॉ. चंद्रहास शास्त्री · Published May 10, 2019 ‘मी’पणाचा नाद सोडा कोणीच नव्हतं तेव्हा बोलायला कधी ते नव्हते तयार ऐकायला त्यांना लोकांची माया नव्हती लोकांना त्यांची दया नव्हती