अंतिम इच्छा

antim echha

“हो तर तूच तर सर्व करतेस. मुलाची सर्व कामे तूच करतेस. माझी औषधे, पथ्यपाणी, डॉक्टरची अपॉइंटमेंट घेणे, त्यांच्याकडे घेऊन जाणे. आजाराची चर्चा करणे. टेस्टसाठी घेऊन जाणे. हे सर्व तूच तर करतेस. अतुलला माहीत नाही तितकी माहिती तुला आहे माझ्या आजाराची ..” काका तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले.

मृत्यू

funeral in hindus

हा मृत्यूही वेगवेगळ्या रुपाने येतो. कधी हृदयावर अचानक घाव घालतो तर कधी हळू हळू कंटाळवाण्या स्वरूपात येतो, तर कधी वादळासारखा येतो आणि काहीजणांना वाहून नेतो. मृत्यूला वेगवेगळ्या प्रतिक्रियाहि देणारे अनेक जण आहेत.

चित्रपट आणि मी

movie theater

हल्ली मल्टिप्लेक्समुळे हव्या त्यावेळेला चित्रपट पाहता येतो थिएटरही छान असतात. तुमच्यावेळी असायचे तसे खुर्चीत ढेकूण नसतात आणि ए. सी. ही बंद नसतात. शिवाय हल्ली प्रेमापेक्षा मैत्रीच जास्त. तेव्हा भावनिक रोमँटिक असे काही बोलायचे नसतेच. भावी आयुष्याची स्वप्नेही पहायची नसतात.

नायिका

actress

तसा संतोष उभा राहिला आणि सौच्या हातातील उपम्याची डिश काढून घेतली. मग एक चमचा उपमा तोंडात कोंबून म्हणाला” काही हरकत नाही. नाकीडोळी नीट आहे ना ….??? स्पष्ट बोलते ना …?? पुरेसे आहे आपल्यासाठी”.

गिऱ्हाईक

customer

“मॅडम…. तुम्ही पण माझ्याचसारखे की काय ..?? त्याने छद्मीपणे विचारले.

काही न बोलता ती नुसती हसली. बाजूच्या गार्डन रेस्टॉरंटमध्ये त्याला घेऊन गेली.

बाप

Police Station

“मी रत्नाकर निकम.. याचा बाप. साहेब साधा आहे हो माझा मुलगा. काही केले नसेल त्याने. सोडून द्या त्याला. बोलता बोलता रत्नाकरच्या डोळ्यात अश्रू आले. देशपांडे पुन्हा चमकलेच. आता तर दोघेही बाप बेटे त्यांच्या समोर हात जोडून उभे होते.

तिची मुलगी

daughter

किती दिवस मुलीचे टेन्शन सहन करीत जगायचे ?? जेव्हा झाली तेव्हा मी सोडून सर्व दुःखी झाले. त्यानंतर घरातल्यांचे टोमणे खावे लागले. दुसऱ्या मुलाची तयारी करायची ठरवली तेव्हा हे आजारी आणि त्यातच ते गेले. मुलगी मोठी होऊ लागली तशी तिची काळजी वाटू लागली. माझ्याशिवाय कोण आहे तिला ?? मी कामावर गेल्यावर ती कशी रहात असेल. शाळेत तिच्याबरोबरीचे कसे वागत असतील???

मालिका लेखन….

TV-serial

हल्ली लिहायला काही फारसे डोके लागत नाही. हा! रहस्यकथा किंवा गूढकथा लिहायला थोडा विचार करावा लागतो. पण कौटुंबिक कथा लिहायला अजिबात विचार करावा लागत नाही. एक सुंदर दिसणारी नायिका पाहिजे आणि….

असतात काही माणसे अशी….

Manache Talks

भजन संपल्यावर त्याला विचारले” हे काय …’?? तर म्हणतो “कंटाळा आला होता. पिच्चर पाहायला जात होतो पण देवळात हे भजन चालू होते म्हणून थांबलो. त्यांनी विचारले बसतो का.. ?? म्हटले हो…….घातली टोपी, घेतले टाळ आणि बसलो त्यांच्यात. दोन तास कसे निघून गेले कळलेच नाही.

डान्स

Wedding Dance

प्रथम नवरानवरीचे छोटे भाचे, पुतणे नाचत येतील. मग भाऊ बहीण, मग काका काकी, मामा मामी,शेवटी आई वडील. यांच्या मागून नवरा नवरी येतील. म्हणजे कसा एक इव्हेंट होईल तो. त्यातही कोणाचे जुळले तर फायद्याचे आहेच ना.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय