Author: मृणाल कुलकर्णी

रेडिओ

रेडिओ- ऐंशी च्या दशकाची एक आठवण

सुगृहिणीने हाताने विणलेला एखादा कलाकुसरीचा नमुना यावर छान अंथरलेला असायचा. एखादा महत्वाचा कागद, पत्र अजून काही आठवणीने नेण्याची वस्तू याच्याशेजारी छान सांभाळून ठेवलेली असायची. हळू हळू चित्र बदलत गेले. मध्यम वर्गीय शिक्षण नोकरी या माध्यमातून उच्च मध्यमवर्गीय मध्ये बदलला.

error: © Copyrights 2022. All rights reserved!