Author: निशु रायकर -जोशी

तो आणि ती (कथा)

तो आणि ती

आज तो जरा घाईतच निघाला कॉलेजला जायला.. ‘आई निघतो गं!! यायला उशीर होईल.. आज पासून नवीन विषय होतोय चालू.. न्यूड्स’…आणि लगेच बाहेर पडला. त्याला माहित होतं आईने नाक मुरडल असणारे.. पण त्याला कसलीच पर्वा नव्हती. तो सरांच्या न्यूड पेंटिंग्ज वर फिदा होता.

error: © Copyrights 2022. All rights reserved!