Author: पंकज कोटलवार

लेखक व्यवसायाने आर्किटेक्ट आहेत. जीवनातील बर्‍यावाईट घटनांवर, आठवणींवर आणि अनुभवांवर लेख लिहण्याची त्यांना आवड आहे. रोजच्या जीवनातल्या, आजुबाजुला घडणार्‍या घटनांमध्ये, छोट्यामोठ्या प्रसंगामध्ये, आयुष्याचे बहुमुल्य धडे लपलेले असतात, यावर त्यांचा विश्वास आहे, असे हलकेफुलके प्रसंग आणि त्यातुन आयुष्याला समृद्ध करणारे, लपलेले नवनवे अर्थ शोधुन, त्यांची नर्मविनोदी शैलीत मांडणी करणं, हा त्यांचा आवडता छंद आहे......
gratitude

कृतज्ञता आणि थॅंक यु!…कृतज्ञता आणि थॅंक यु!…

छोट्याशा या आयुष्यामध्ये, खूप काही हवं असत,.. असंख्य चांदण्या भरूनसुद्धा, आपलं आभाळ, रिकामं असतं. 🎬

शिवाजी – द ग्रेट मॅनेजमेंट गुरु

शिवाजी – द ग्रेट मॅनेजमेंट गुरु…शिवाजी – द ग्रेट मॅनेजमेंट गुरु…

परवा एकोणीस फेब्रुवारी आहे. एकोणीस फेब्रुवारी खुप वजनदार दिवस आहे. ह्या दिवसाने भारताचा इतिहास बदलवला. शिवाजी महाराजांचे चरित्र अतिशय उत्तुंग 🎬

DSK

डिएसके, तुमचं चुकलंच…डिएसके, तुमचं चुकलंच…

आर्किटेक्चर कॉलेजमध्ये असताना, २००४ मध्ये, मी पुण्यात ट्रेनिंगला होतो. डेक्कन जिमखान्याच्या बाजुला आमचं ऑफीस होतं, आणि तिथेच मी पहील्यांदा डिएसके 🎬

Valentine Day

व्हॅलेंटाईन्स डे साजरा करा… आजच नाही तर आयुष्यभर!!!व्हॅलेंटाईन्स डे साजरा करा… आजच नाही तर आयुष्यभर!!!

नमस्कार मित्रांनो, आज चौदा फेब्रुवारी, जीवनातला प्रेमाच्या रंगाची उधळण करण्यासाठी हवं असलेलं निमीत्त.. प्रेम व्यक्त होण्यासाठी, खास अशा दिवसाची गरज 🎬

moneyplant

पैशाचं झाड असतं का खरंच??पैशाचं झाड असतं का खरंच??

परवा रात्री मी घरातल्या चिल्ल्यापिल्यांना ज्युस प्यायला घेऊन गेलो होतो, सर्वांच्या एकामागुन एक फर्माईशी सुरु झाल्या, आणि बिल झाले, सहाशे 🎬

Rani Padmavti

राणी पद्मावतीराणी पद्मावती

रतनसिंहाच्या दरबारी राघव चेतन नावाचा एक कलाकार होता. कसल्यातरी गुन्ह्यासाठी राज्याने राघव चेतनला अपमानित करुन दरबारातून हाकलून दिले. त्याने अल्लाउद्दीन खिल्जीजवळ 🎬