तो भिकारी नव्हता
दिसायला खूपच सुंदर, डोळे तरतरीत, चमकदार वाटले. खूपच गोंडस वाटत होता तो. त्याचा घामामुळे स्वच्छ झालेला चेहरा. इतर शरीराला मिळताजुळता नव्हता. चेहरा सोडून इतर शरीर अस्वच्छ काळेकळपट वाटत होते…
दिसायला खूपच सुंदर, डोळे तरतरीत, चमकदार वाटले. खूपच गोंडस वाटत होता तो. त्याचा घामामुळे स्वच्छ झालेला चेहरा. इतर शरीराला मिळताजुळता नव्हता. चेहरा सोडून इतर शरीर अस्वच्छ काळेकळपट वाटत होते…
रायगडाचे दरवाजे बंद झाले की फक्त वारा आणि पाऊसच गडावर पोहचायचा. हिरा जाऊन दरवाज्या जवळ असणार्या शिपायांना विनवणी करू लागली. पण काही उपयोग झाला नाही. तिला गडावरून घरी जाणं गरजेच होतं. तिचा तान्हुला तिची वाट पाहत होता. तान्ह बाळ आई शिवाय किती वेळ राहणार होते…
त्या बरोबर हे सांगतो. एक दिवस तुमचे दिवस बदलणार आहेत. मला बघा मी कसा ऊभा आहे. आता कदाचित तुम्हाला वाटले असेल काय दिसले याला ह्या कागदी फुलझाडात. दुसरी पण सुंदर फुलझाडे आहेत. ज्यांच्याकडे सुगंधित फुल आहे. हाताला मुलायम स्पर्शाचा अनुभव देणारी आहेत. .
दोन वर्षापूर्वी भाड्याच्या घरातून स्वत:च्या घरात राहयला आलो. आता पुर्वी सारखे दिवस नाहीत. म्हणजे संसाराची जमवाजमव वैगेर. किडूकमिडूक वस्तू जमा करा. मला जेव्हढं मोकळे घर असते तेव्हढं आवडते. आता नवीन घर आणि मानगुटीवर बसलेलं इएमआयचे भूत.
“चिवचिव, कावकाव ” पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला की. घरात उबदार पांघरुण घेतलेल्या माणसांचे डोळे उघडतात. सूर्यनारायण पृथ्वीवर येउन पोहचलेला असतो. सूर्यदेवाचं येणं आणि अंधाराचं निघून जाणं. हा पृथ्वीवर असणारा नित्यक्रमच होय. जणू एका ठिकाणी काम करणारे दोन कामगार.
खूपच उशिर झाला होता आज मला. मग पांघरुण नायका सारखा हवेत उडवून मी थेट प्रवेश केला बाथरुममध्ये. सर्व प्रकारचे विधी उरकून वीस मिनीटानंतर बाहेर आलो. कपडे चढवून, घाईतच नाश्ता करून निघालो. मोटार बाईक पुसायला इंजिनच्या बाजूला चिंधी शोधायला हात टाकला तर….
तो घरी आला जवळची बॅग त्याने ठेवली. फ्रेश होउन छोट्या पुतणीच्या शेजारी बसून थोडा तो खेळला. आता वडिल आल्यावर ते माझ्याकडे पैसे मागणार नाही. कारण नोकरीला लागून पाच महिने झाले. अजून पर्यंत संजयने न मागताच पैसे दिले होते. आज माझा पगार झाला असणार हे वडिलांना माहित आहेच.