Author: प्रज्ञा अभिजित

प्रज्ञा अभिजित

तिची गोष्ट 0

तिची गोष्ट

यांचं गाव कोकणात आणि गावाला घराण्याचे मूळ देव होते म्हणून नवऱ्याचे बहुतेक सगळे सण जसं कि होळी, दसरा, गणपती गावालाच साजरे व्हायचे. तिच्या नोकरीपायी  तो तिला कधीच जबरदस्तीने  माझ्या बरोबर आलंच पाहिजेस असं म्हणायचा नाही. पूर्वी म्हणजे लग्न  नवीन असताना तो तिला आग्रह करायचा बरोबर चलण्यासाठी, पण तिच्यासाठी ते महाकठीण काम होतं