Home Authors Posts by नितीन साळुंखे

नितीन साळुंखे

2 POSTS 0 COMMENTS
लेखक गेली चार वर्ष पूर्ण वेळ लेखन करत असून महाराष्ट्रातील विविध वृत्तपत्रांसाठी मुक्त लेखन करतात. भाषा, शिक्षण, सण-संस्कृती, दैवतं, परंपरा, समाज, प्रवासानुभव हे त्यांच्या लेखनाचे विषय. ‘मुंबईतील ऐतिहासिक पांऊलखुणांचा मागोवा’ या प्रकल्पावर काम करण्यात सध्या ते व्यस्त आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाच्या गॅझेटसाठी मुंबई व उपनगरांतील प्राचिन काळपासून ते आजतागायत सुरु असलेल्या यात्रा आणि जत्रा या विषयाचे फोटोसहीत लिखाणाचे ते करत आहेत.