Author: समीर गुडेकर

manachetalks

मन पाखरू

काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट मी एका शहरावरून जात असतांना मला एका ठिकाणी काही माणसं कुत्र्यांना आगीच्या जबड्यात टाकताना दिसली आणि त्याच शहरात खूप कुत्री तडफडत असतानाचे विदारक दृश्य पाहिले.

rani

राणी

माझ्या राणीचा खून त्या माणसाने केला. तिच्या माझ्या साऱ्या आठवणी डोळ्यासमोरून क्षणार्धात वेगाने स्पर्श करून गेल्या. तिच्यावर केलं होतं प्रेम अगदी मनापासून. तिने देखील माझ्यावर तितक्याच सहजरीत्या केले.

Maggy

भेटली ती पुन्हा……

एकदा असंच आई घरी नसताना तिला आणलं. ती गरम पाण्याने अंघोळ करत होती आणि मी तिची आतुरतेने वाट पाहत होतो. आई घरी यायच्या आत सगळं उरकून घ्यायचं होत……. शेवटी ती वेळ आली ती बाहेर आली तेव्हा अगदी हळद लावलेल्या नवरीप्रमाणे दिसत होती. तिला पाहून मी एकदम सुखावलो….

library

प्रेम

मग शेवटी घाबरत घाबरत धीर करून तिच्याकडे पाहिलं…… आणि तेवढ्यात तिने पण माझ्याकडे पाहिले.
पुढे दोघांच्या तोंडातून एकच प्रश्न बाहेर पडला…

error: © Copyrights 2022. All rights reserved!