Author: संदीप अंभोरे

Rohit Shelatkar

एन.आर.आय. मुंबईकराची ६०० शेतकरी कुटुंबाना मदत

मुळचा बोरिवलीकर असलेला रोहित सध्या इंग्लडमध्ये एका औषध कंपनीचा संचालक आहे. आतापर्यंत ६०० शेतकरी कुटुंबांना त्याने मदतीचा हात दिला आहे. २०१४ मध्ये त्याने यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा आणि मंगी कोलमपोडा येथील १०३ विधवा महिलांसोबत संवाद साधून त्यांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत केली.

doordarshan

खिडकितून ‘दूर’दर्शन

“भाईयों और बहनों …. अब दिल थाम के बैठियों आपके सामने…..” आमीन सायानीचं लयबध्द बोलणं चालू होतं. बंडया रेडीयो मांडीवर घेवून बसला होता. त्याच्या आजुबाजुला वीस पंचविस जण कानात प्राण आणून गाणी ऐकत होती. जवळपास सगळा गावच घोळक्या घोळक्यांनी बसस्टॅण्डवर बसला होता.

short story ManacheTalks

ऐक सखे! सखीच्या आठवणींचा “अल्बम”!

सखीच्या आठवणींचा “अल्बम”!!कदाचित यात तुमचीही सखी भेटेल!!….दुसर्‍या दिवशी साडेसात वाजता स्टेशनवर पोहोचलो. तू माझ्या अगोदर पोहोचली होतीस. मला येताना बघताच सुहास्य देऊन माझं स्वागत केलंस. त्यानंतर कितीतरी वेळ निःशब्द शांतता होती. ती शांतता भंग करण्याचं कुणाचंही धाडस होत नव्हतं.

village

शिमगा

पिंट्या गोठ्यात गाईचं शेण जमा करत होता. गोठ्याच्या बाजुलाच समाधान तोंड वासून पडलेला होता. त्याच्या नाका, तोंडावर माशांचं मोहोळ उठलं होतं. रस्त्यावरच्या वडाच्या झाडाची सावली जाऊन त्याच्या अंगावर कडक उन्ह पडलं होतं. उन्हाच्या चटक्यांनी बेजार झाल्याने तो उठण्यासाठी धडपडत होता. राहून राहून पिंट्याला हाक मारत होता.

error: © Copyrights 2022. All rights reserved!