Author: Sangeeta Shembekar

Sangeeta Shembekar

मी संगीता शेंबेकर ......गायिका.. लेखिका, निवेदिका..... मेडिटेशन शिबिरे कंडक्ट करत असतांना मनुष्यस्वभावाचे विविध कंगोरे अनुभवले. हेच माझ्या "मनाचेTalks", माझी गीतं आणि बरंच काही घेऊन येत आहे तुमच्या भेटीला.......

उडान 1

उडान

उडान संस्थेचा वर्धापन दिन समारंभ आटोपून संचालिका अरुंधती आणि सल्लागार सदानंद चालत येत होते…. अरुंधती जडपणे पण विश्वासाने मूक चालत होती….. अशा अवस्थेत तिच्याशी संवाद करायचा नसतो हे सदानंदही आता अनेक वर्षांच्या सहवासाने जाणून होता…….

life coach 0

आ बतादे ये तुझे कैसे जिया जाता है…… अजाणते लाइफ कोच…

कैसे जीते है भला…… हमसे सीखो ये अदा…
ऐसे क्यों जिन्दा है लोग…… जैसे शर्मिंदा है लोग……
दिल पे सहकर सितम के तीर भी…..
पहनकर पाँव में जंजीरे भी… रक्स किया जाता है….
आ बतादे ये तुझे कैसे जिया जाता है…..

healing 0

सत्व होलिस्टिक हीलिंग…..

“मला मदत हवीये”…….. हे एक वाक्य उच्चारणे हाही खूप लांबचा प्रवास असतो……. वय कुठचंही असो……. ज्यावेळी लक्षात येतं कि आता हा भार एका “टेकू”…… साठी थांबलाय त्यावेळी धारिष्ट्य लागतं कुणाच्यातरी दिशेची मदत मागणं ….

I need you for a coffee 0

दोस्त….नो क्वीटिंग……..! I need you for a coffee…..

अक्ख्या ब्रह्मांडात जरी एकटे पडलो तरीही सर्व्हाइव्ह करू शकू असा….एक हुनर….! लक्षात ठेवा….!
निराशा अनेक ठिकाणी दबा धरून असते पण पुढचे वळण सोल्युशन्स चे असतेच असते……..!
हा नियम आहे सृष्टीचा…… सो झटकायचं एकदा नीट मळभ….
आणि विश्वास ठेवायचा…..

music 0

नशीब…….

तर मला निवडलं… एक युगलगीत गाण्यासाठी…. माझ्याच वर्गातला एक नव्याने शाळेत आलेला मुलगा होता बरोबर… खूप छान……. “अंतरावरचे” बोलणे असायचे मुलामुलींचे .. त्यामुळे प्रत्यक्ष न बोलता फक्त…. तालमी सुरु झाल्या….. बाबा दौऱ्यावर होते म्हणून आई ला सांगून हे सुरु झालं…. माझ्या आई ला मी फक्त “गायिका” व्हावं असंच आयुष्यभर वाटत राहिलं……

manachetalks 0

पहिले नं मी तुला…… तू मला नं पाहिले……..

गरज नाहीये याची…. सारी नाती जागच्या जागी ठेवत “लाकडी ठोकळ्यांचा”…एक खेळ पुन्हा शिकावा लागेल… आणि जो तो ठोकळा ज्या त्या जागी बसवावा लागेल….
मग रोजचाच रस्ता चम चम करेल…. बाहेरचे वादळ….आतल्या “वसंताचे “काहीच वाकडे करू शकणार नाही …… करून बघशील..?

dusri shala 0

दुसरी शाळा…….

“दुसरी शाळा”?… होय…… हा जीव मोठा झाला कि …… तुला प्रश्न विचारेल….. सर्व प्रकारचे…… त्याला विश्वास हि बसणार नाही….. कि आपण मोठे कसे झालो…… या जगात कसे आलो……आणि मग……पंख पसरून……… नवे प्रश्न घेऊन …..  शाळेत जाईल.

maza-bal 0

माझं बाळ !…

नाळ तुटली कि होतोच तो एक वेगळा जीव ! स्वतंत्र श्वास घेणारा….

स्वतः डोळ्यांनी पाहणारा ! आपले हात पाय हलवत ….

मोठा होणारा ! मोठा होताच … आपल्याला जाणवणारा !

manachetalks 1

रिकामं…

जन्माच्या वेळी मेंदूला दुखापत झाल्याने “लोळागोळा”…… होण्याचं नशीब घेऊन सार्थक आला होता… आधी कळले नव्हते…… पाच महिन्यांनी कळले होते आणि तिने व कुटुंबाने त्याच्याशी नाळ पुन्हा जोडून हर प्रकारचे प्रयत्न केले होते….. शेवटी दोन वर्षानी एक रुटीन म्हणून सगळ्यांनीच मान्य केले कि आता हे असेच… आणि जो तो आपापल्या दिनचर्येचा लागला होता….!

todays youth 0

एकदा समजलं कि उमजेलच……. (The Youth of Today)

भावनांच्या मॅनेजमेंटला महत्वाचं नाही….खरं मॉरल त्यावर आपलं उभं राहतं…… त्याला अत्यंत यःकश्चित किंमत देऊन फक्त वेड्या माणसाला उपचार लागतात अशी आपली समाज रचना आहेच…… अत्यंत स्पष्टपणे आपली भूमिका आणि मनोरचना कशी प्रगट करायची हे जर आपल्याला पहिली दुसरीत शिकवले गेले तर किती सुरचित मने निर्माण होतील सांगा…?