Author: Subodh Javadekar

Subodh Javadekar

पॉर्न बघण्याचे दुष्परिणाम 0

पॉर्न अतिप्रमाणात बघण्याने होणारे मानसिक दुष्परिणाम जाणून घ्या.

पॉर्न पाहून डोपामाइन स्रवलं की आणखी पॉर्न पाहायची इच्छा निर्माण होते. पण त्यातून होतं असं, की तुम्ही जितकं जास्त पॉर्न पाहाल तितकी या द्रव्याला प्रतिसाद द्यायची तुमच्या मेंदूची क्षमता कमी होते. साहजिकच सुखाची तीच पातळी अनुभवायला जास्त डोपामाइनची गरज पडते. म्हणजे तेवढंच सुख मिळवायला जास्त पॉर्न पाहणं आलं.