आपल्याच जवळ असलेल्या सुखाचा शोध आपण का घेतो?
माणसाला सुख हवं असतं, म्हणजे नेमकं काय हवं असतं? समजा उद्या त्या ‘अलाउद्दीन’ चा चिरागातील जिन अचानक आपल्या समोर उभा झाला आणि विचारू लागला, ‘बोलो मेरे आका क्या हुकूम है !’ तर काय मागणार आपण त्याला?
माणसाला सुख हवं असतं, म्हणजे नेमकं काय हवं असतं? समजा उद्या त्या ‘अलाउद्दीन’ चा चिरागातील जिन अचानक आपल्या समोर उभा झाला आणि विचारू लागला, ‘बोलो मेरे आका क्या हुकूम है !’ तर काय मागणार आपण त्याला?
मी एक एक दिवस कसा तरी काढला शेवटी तो फोटो भेटण्याचा सुदिन आला मी मोठया उत्सकुतेने फोटो घ्यायला गेलो व फोटो पाहतो तर काय फोटो बराच काळा आला होता. मी लगेच म्हटले “काका फोटोत मी जरा काळा नाही दिसत काय?” तर म्हणतात कसे “एकदम ओरिजिनल काढलाना बाबू”…..
मी परग्रहाहून आल्यासारखा तो बघू लागला. नंतर त्याला काही जाणीव झाली असावी “लोकं प्लास्टिक पिशवीच मागतात काय करावं?” असे सांगून त्याने त्याच्यापुरता हा प्रश्न सोडवला आणि मला अनेक प्रश्न देऊन मोकळा झाला. शासनाने आदेश काढावे आपण त्याची खिल्ली करावी, चांगले आदेश धुळीस मिळवावे, वरून शासन काम करत नाही म्हणून ओरडावे.
पूर्वी शाळा, म्हणजे आंतरराष्ट्रीय होण्या पूर्वी अर्ध्या दिवसाची असायची (ग्रामीण भागात अजूनही राहते) त्यामुळॆ मला श्रावण सोमवारचे विशेष आकर्षण असायचे. नागपंचमी, मंगळागौर, राखीपौर्णिमा, गोपाळकाला व शेवटी पोळा असे एक एक सण म्हणजे आनंदाची मेजवानी. नागपंचमीला आम्ही नागाचे वारूळ शोधून त्याची पूजा करयचो अर्थात खाली वारुळाची.
माझ्या या प्रसूत झालेल्या कवितांचे नशीब जन्मापूर्वीच ठरले असाल्यामुळे दुसरे काय होणार? इतर लिखाणाप्रमाणे या कावितांच्याही वाटेला फारसे कोणी जात नव्हते. लिखाणाला अधिक व्याप्ती मिळण्याच्या दृष्टीने मी काही हौशी लेखकांच्या एक दोन व्हाटस्अॅप समूहामध्ये प्रवेश केला.
घराने अनेक उन्हाळे पावसाळे सोसलेले असतात. घराचाही ऐक ऐक काळ असतो काल पर्यन्त एकसंघ असणारं घर दुभंगल्या जाण्याची वेळ सुद्धा अनेक घरांवर येते. परस्परांवर विसंबून असणारी मुले, जाणती होतात. त्यांच्या पंखांमधे बळ निर्माण होते.
त्यावेळी मना सारखी हेयर कट ठेवण्याचे स्वातंत्र नव्हते. मी साधारण तीसरी मधे असेल, आम्ही त्यावेळी परतवाडाला राहत होतो, हिप्पी कट ची फैशन आली होती. देव आनंद च्या हरे कृष्ण हरे राम चा तो काळ होता. अमिताभ सारखे काही स्टार्स हिप्पी कट ठेवायचे.
तर आपण त्या प्रीवेडिंग फोटोग्राफी वर होतो. हल्ली बऱ्याच बाबी प्रीवेडिंग होतात म्हणून याचीही भरीस भर पडली असावी का? “आमच्या वेळेस नव्हते बाई असले भलते चाळे” एका लग्नात एक आजी ठसक्यात म्हणाली. चा..ळे ? आजीला फोटोग्राफीचे हे कौंशल्य चाळे वाटत होते.
कविता असो की इतर कुठलं ललित साहित्य, रचयित्याच्या लेखणीतून उतरण्याआधी मधेच कुठे तरी विस्कटलेले असते….. काचांचे विखुरलेले तुकडे एकत्रित करावे व छान कोलाज करावा, तसे हे विस्कटलेले विचारांचे तुकडे एकत्रित करावे व शब्दांच्या मदतीने मोहक शब्दशिल्प तयार करावे.
काकाला दोन मुलं, दोन्ही मुलांना काकाने भरपूर शिकवले, त्यांची लग्न केली. सध्या दोन्हीही मुले नोकरीवर आहे एक मुंबईत तर एक पुण्यात. काकाने मोठया मुलाचे लग्न मोठ्या उत्साहात केले, नंतर त्याला मुलगी झाली, काकाने अमरावतीच्या स्वतःच्या घरी मोठे बारसे केले, नंतर पहिला वाढदिवस केला.