Author: टीम मनाचेTalks

टीम मनाचेTalks

इस्रायल 0

कठीण परिस्थितीतून तावून सुलाखून निघालेला देश इस्रायल!!

इस्रायल, या पृथ्वीवरचा एकुलता एक यहुदी देश!! भौगोलिकदृष्ट्या पाहिलं तरहा देश एवढा छोटा आहे की अमेरिकेच्या कॅलिफोर्निया मध्ये असे २० इस्रायल समावतील. आणि लोकसंख्या एवढी कमी की आपल्या मौनी अमावस्येला जो कुंभमेळा भरतो त्यात चार पाच इस्रायल तर आपण दोन तासात आंघोळ घालून पाठवून देऊ.

5G स्मार्टफोन्स 0

या वर्षी बाजारात कोणते 5G स्मार्टफोन्स दाखल होणार आहेत आणि त्यांचे फीचर्स काय?

वाचकहो, आज मनाचेTalks थोड्या वेगळ्या विषयाकडे तुमचे लक्ष वेधणार आहे. तंत्रज्ञानात रोज नवनवीन प्रगती होताना आपण पाहतो आहोत. अगदी बेसिक फोन पासून फोर्थ जनरेशन, म्हणजेच 4G स्मार्टफोन्स पर्यंत झालेली प्रगती आपणा सर्वांसमोर आहेच. आज प्रत्येकाकडे 4G मोबाईल फोन आहे आणि प्रत्येकजण त्याचा वापर करतोय. पण जसं की तुम्ही जाणताच, तंत्रज्ञान काही एका ठिकाणी येऊन थांबत नाही.

भारतीय ऑटोमोबाईल 0

भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्राविषयी तुम्हाला हि माहिती आहे का?

याची सुरुवात झाली तो काळ आणि आजचा काळ यात जमीन अस्मानाचा फरक आहे. या दरम्यानच्या काळात अनेक शोध लागले, काही मजेशीर घटना घडल्या, अनेक गोष्टींचा परिपाक म्हणून आपण ऑटोमोबाईल क्षेत्रात आज या ठिकाणी उभे आहोत. चला तर मग आज मनाचेTalks तुम्हाला सांगणार आहे काही विस्मयकारक तथ्ये जी तुम्हाला माहीत असण्याची शक्यता कमीच आहे.

मराठी भाषा दिन 0

आज मराठी भाषा दिन त्यानिमित्त मराठी भाषेचा इतिहास माहित करून घ्या या लेखात

२७ फेब्रुवारी हा मराठीतील अग्रगण्य कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. हा त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या सर्वांनाही मराठी भाषेचा अभिमान असतोच… आणि आजचा दिवस मराठी बाबत असणारी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे.

राहाफ़ मोहम्मद 0

सौदीच्या राहाफ़ मोहम्मद ची घरच्यांविरोधात संयुक्त राष्ट्रसंघात धाव

मुस्लिम कुटुंबात जन्मलेली राहाफ़ मोहम्मद नास्तिक असून तिने दोन वर्षांपूर्वी म्हणजे तिच्या सोळाव्या वर्षी मुस्लिम धर्माचा त्याग केला. आणि तेव्हापासून कुटुंबियांकडून तिचा छळ होत असल्याचे तिचे म्हणणे आहे. तिचे वडील सौदी सरकारमध्ये उच्च पदस्थ अधिकारी आहेत. रविवारी घरातून पळून ती बँकॉकला गेली.

फटाके 0

माहित आहे का? चीनमध्ये फटाक्यांची सुरुवात बांबू जाळून केली गेली!!

हा त्या चिनी लोकांसाठी रोमांचकारी अनुभव होता. या भोळ्याभाबड्या लोकांना हा ठाम विश्वास होता कि वाईट आत्मा असतात. आणि हा बांबूचा स्फोट त्या मृतात्म्यांना घाबरवण्यासाठी पुरेसा आहे. कारण यामागचं विज्ञान त्यांच्यापासून कोसो दूर होतं. मृतात्म्यांना घालवणं हा त्यांच्यासाठी एक शुभ संकेत होता.

लाइफटाइम फ्री इन्कमिंग 0

लाइफटाइम फ्री इन्कमिंग च्या नावावर ग्राहकांची झालेली फसवणूक

पूर्वी दिलेल्या सुविधा बंद करण्याचे नवे नियम या कम्पन्यांनी आणले. पण या सुविधा चालू करण्यासाठी केलेल्या रुपये ५०० ते १००० च्या रिचार्जचे काय याचे उत्तर मात्र ग्राहकांना दिले जात नाही.

आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस 0

माहित आहे का आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस केव्हा आणि कसा सुरु झाला?

१९९५ पासून हा दिवस साजरा होणे बंद होत गेले. याला कदाचित कारण हेही असू शकते कि महिलांमध्ये कुठल्याही गोष्टीचा उत्सव करण्याचा उत्साह हा उपजतच असतो. पण तरीही बऱ्याच देशांमध्ये हा ७ फेब्रुवारीचा जागतिक पुरुष दिवस साजरा होतच राहिला.

Asgardia 0

अवकाशातला देश Asgardia चे नागरिक व्हायचे का तुम्हाला?

कित्येक वर्षांपूर्वी पृथ्वीवर लोकांना आपलं आणि आपल्याला नजरेत असलेल्या लोकांचंच आयुष्य ठाऊक असायचं. हि अमेरिका ती रशिया ते तिकडे आफ्रिका असा काही विचारच नव्हता. पण काही वर्षांनी कोणी जर तुम्हाला म्हंटल कि मी ते जे अवकाशात आहे त्या ‘आसगार्डिया’ चा नागरिक आहे, तर!!

इंदिरा 0

पारशी परिवारात लग्न करून इंदिराचे आडनाव गांधी कसे झाले?

खरं पाहिलं तर इंदिरा आपल्या आईसोबत जेव्हा भोवालीला गेली तेव्हा फिरोज पहिल्यांदा तिच्या आयुष्यात आला. काळ होता साधारण १९४०-४१ चा. देश काहीसा स्वातंत्र मिळवण्याच्या उंबरठ्यावर होता. एव्हाना फिरोजने किमान दोनदा तरी तिला लग्नाची मागणी घातली होती. आनंदभवनात सर्वत्र सहजतेने वावरणारा आणि आता भोवालीला कमलेबरोबर सोबत म्हणून आलेला हा फिरोज गांधी होता तरी कोण?