Author: टीम मनाचेTalks

प्रेरणादायी कहाणी 0

प्रेरणादायी कहाणी: तुमचा विनर्स ऍटीट्युड तुमचं आयुष्य बदलून टाकेल

मित्रांनो, तुमचं ऍटीट्युड कसंही असो पण आपल्या स्वतःमध्ये जाणीवपूर्वक काही बदल केले तर तुमचं ऍटीट्युड ‘विनिंग ऍटीट्युड’ मध्ये बदलणे हे फक्त तुमच्या आणि तुमच्याच हातात आहे.

दादाराव बिल्होरे 0

आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर मुंबईतील रस्त्यांवर दिसणारे खड्डे स्वतः भरणारे दादाराव बिल्होरे

रस्त्यांवरचे खड्डे (पॉटहोल) हा आपल्याकडे नेहमीच हिरीरीने बोलला जाणार विषय. या खड्ड्यांचा विषय चर्चेत आणण्यासाठी कोणीतरी कलात्मकतेने एखादा व्हिडीओ करतं ज्यात ते पॉटहोल आणि चंद्राच्या जमिनीमध्ये तिळमात्रही फरक नाही हे उपहासाने दाखवून दिलेलं असतं. नाहीतर मलिष्काचं एखादं गाणं येतं आणि अफाट व्हायरल होऊन थोड्या दिवसांसाठी धमाल उडवून देतं.

चिंता, काळजी, भीती, तणाव आपल्यापासून दूर ठेवण्याचे तीन उपाय 1

चिंता, काळजी, भीती, तणाव आपल्यापासून दूर ठेवण्याचे तीन उपाय

परिस्थिती कुठलीही असो तिचा नीट अभ्यास केला तर त्या परिस्थितीला तोंड देण्याचे बळ येऊन चिंता, भीती, स्ट्रेस यांचे नियोजन करणे सोपे जाते. या काही सोप्या पद्धतींचा अवलम्ब केला तर चिंतांना १००% दूर ठेवणे हे आपल्याच हातात आहे. बरोबर ना!!

ऑनलाईन सेलिंगचा बिजनेस 0

गरिबीत वाढलेल्या एका छोट्या मुलाने ऑनलाईन सेलिंगची मुहूर्तमेढ रोवली

मित्रांनो इंगवारची गोष्ट ऐकून पटलं असेल ना!! की कोणतंही काम तडीस न्यायचंच असं ठरवलं तर मार्ग हा दिसतोच दिसतो. इंगवारची ही बिजनेस स्टोरी आहे तशीच खूप जणांची /जणींची असते. अडचणींना तोंड देत, पुढे जात जात कुठेतरी यशाचा मार्ग दिसायला लागतो. आणि एका टप्प्यावर आयुष्याची गाडी सुसाट धावायला लागते.

बिजनेस स्टोरी, सक्सेस स्टोरी 0

अशीच बिजनेस स्टोरी, सक्सेस स्टोरी तुमचीपण असेल!!

मिल सके आसानीसे उसकी ख्वाहीश किसे है| जिद तो उसकी है जो मूकद्दर मे लिख्खाही नही|| दक्षिण स्वीडनच्या एका छोट्या गावातल्या मुलाची हि अविश्वसनीय कहाणी….. एका गरीब शेतकऱ्याच्या घरात २६ मार्च १९२६ साली इंग्वारचा जन्म...

नुसत्या काही सवयी लावून तुम्ही तुमच्या आयुष्यात बदल घडवू शकता का? 1

नुसत्या काही सवयी लावून तुम्ही तुमच्या आयुष्यात बदल घडवू शकता का?

मित्रांनो प्रत्येक माणसाने आपल्या स्वतःला काही विशिष्ठ सवयी लावून घेतल्या तर तो आयुष्यात कुठेही पोहोचू शकतो. यशाचं शिखर पादाक्रांत करू शकतो. अहो काहीही काय सांगता… तुमचा लेख वाचून काढावा म्हणून काहीही सांगाल का? नुसत्या काही...

प्रेरणादायी लेख 5

कोणी तुमचा अपमान केला तर काय करता तुम्ही? (प्रेरणादायी लेख)

नियतीला, ब्रम्हांडाला किंवा हवं तर देवाला म्हणा, जेव्हा तुमच्या आयुष्यात एखादा मोठा बदल घडवायचा असतो तेव्हा तो काही दूत पाठवतो…. का माहितीये?? तुमचा अपमान करायला, इन्सल्ट करायला…. ऐकायला काहीतरीच वाटतं ना!! तुम्ही म्हणाल काय काहीतरीच...

प्रेरणादायी कहाणी 0

हिरे व्यापारी सावजीभाई धनजी ढोलकीयांची प्रेरणादायी कहाणी

यूँ ही नहीं मिलती राहि को मंज़िल, एक जुनूँ सा दिल में जगाना होता है| भरनी पड़ती है चिड़िया को उड़ान बार बार, तिनके तिनके से आशियाना बनाना होता है| मित्रांनो… न हरता, न थकता,...

इंग्रजी नाही मराठी.. 0

इंग्रजी नाही मराठी..

महाराष्ट्रात मराठीतूनच बोला, इतरांना मराठीत बोलायला प्रवृत्त करा, आपल्याच राज्यात परके होऊ नका. वगैरे आपण नेहमी फेसबुक इत्यादीवर वाचतो, ऐकतो आणि तिथेच विसरून जातो पण त्याची झळ जेव्हा आपल्यापर्यंत येते तेव्हा त्याचे गांभीर्य जाणवू लागते.

ऑटो अन्ना 2

मोटिव्हेशनल स्पीकर आणि मॅनेजमेंट गुरु म्हणून ओळखला जाणारा ऑटो अन्ना

तुम्ही एखादा रिक्षा ड्रॉयव्हर पहिला आहे का? जो आपल्या ग्राहकांना आपल्या छोट्याशा रिक्षात वर्तमानपत्र, मॅगेझीन, टि.व्ही., टॅबलेट उपलब्ध करून देतो. एवढंच नाही तर ग्राहकांसाठी स्पर्धा सुद्धा ठेवतो!!