चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी प्रभावी उपाय

चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी प्रभावी उपाय

‘डबल चिन’, ‘चब्बी चिक्स’ एखाद्याच्या शाररिक रूपात आणि आत्मविश्वासावर विपरीत परिणाम करतात. एका सर्वेक्षणानुसार सत्तर टक्के चेहऱ्यावरील चरबी ही लठ्ठपणातून येते. चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी प्रभावी उपाय वाचा या लेखात

पोटातील गॅसचा त्रास होत असल्यास हे घरगुती करून बघा

आपण खाल्लेल्या अन्नाचे पचन होताना आपल्या सर्वांच्याच पोटामध्ये काही प्रमाणात गॅस तयार होत असतो. प्रत्येकाच्या तब्येतीनुसार, खाण्या-पिण्याच्या सवयींनुसार हे गॅस तयार होण्याचे प्रमाण कमी जास्त होत असते. काहीवेळा काही लोकांना गॅसचा त्रास असतो. पोटातील गॅसचा (पादण्याचा) त्रास होत असल्यास लेखात सांगितलेले घरगुती करून बघा

खडीसाखरेचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

खडीसाखरेचे आरोग्यासाठी फायदे खडीसाखर खाण्याचे फायदे

आयुर्वेद शास्त्रात असे मानले जाते की आपल्या शरीरातल्या त्रिदोषांचा, म्हणजेच कफ, वात व पित्त समतोल असावा. या त्रिदोषांचा समतोल बिघडल्यास वेगवेगळ्या व्याधींना सुरुवात होते. खडीसाखर हा समतोल राखायला मदत करते. खडीसाखरेचे आरोग्यासाठी फायदे वाचा या लेखात

या लेखात वाचा डार्क सर्कल्सवर रामबाण उपाय

या लेखात वाचा डार्क सर्कल्सवर रामबाण उपाय 

त्वचेच्या तक्रारींमध्ये एक तक्रार हमखास ऐकायला मिळते, ती म्हणजे डोळ्यांभोवती आलेली काळी वर्तुळे. अर्थात डार्क सर्कल्स. डार्क सर्कल्स येण्यामागे अनेक कारणे असतात. अपुरी झोप, स्ट्रेस, थकवा, वय ही त्यातली काही प्रमुख कारणे आहेत. डार्क सर्कल्स घालवण्याचे उपाय वाचा या लेखात.

आरोग्यपूर्ण आणि उजळ त्वचेसाठी हळदीचा अशा प्रकारे वापर करा

आरोग्यपूर्ण आणि उजळ त्वचेसाठी हळदीचा अशा प्रकारे वापर करा 

आपल्या अनेक समस्यांवरचे उपाय हे आपल्या स्वयंपाकघरात दडलेले असतात. खासकरून त्वचा व केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी लागणारे घटक हे स्वयंपाकघरात हटकून सापडतात. त्वचेच्या व केसांच्या वेगवेगळ्या तक्रारींसाठी या घटकांचा वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या प्रमाणात वापर केला जाऊ शकतो. आज या लेखात आपण अशाच एका घटकाबद्दल बोलणार आहोत, ज्याच्याशिवाय आपला स्वयंपाक पूर्ण होऊच शकत नाही. तो म्हणजे हळद.

अतिविचारांमुळे ग्रस्त आहात का?? मग ‘हे सात उपाय’ तुम्हाला शांत करतील

अतिविचारांमुळे ग्रस्त आहात का?? मग 'हे सात उपाय' तुम्हाला शांत करतील

बारीकसारीक गोष्टींची चिकित्सा करत बसणं, अतिविचार करणं, क्षुल्लक कारणांवरून दुःखी होणं, अती भित्रा स्वभाव असणं अशी काही कारणं असू शकतात अति चिडचिड होण्याची, यापासून सुटका मिळवण्याचे सात मार्ग वाचा या लेखात.

करून बघा रोजच्या जगण्यात इच्छाशक्ती आणि कष्टांची गुंतवणूक!!

करून बघा रोजच्या जगण्यात इच्छाशक्ती आणि कष्टांची गुंतवणूक प्रेरणादायी लेख

एखादी गोष्ट मिळवायची इच्छा असेल आणि त्याच्या जोडीने जर तुमची कष्ट करायची तयारी असेल तर तुम्हाला ती गोष्ट नक्कीच मिळते. खरेतर हे साधे, सरळ आणि सोपे गणित आहे, पण मग तरी असे का होते की आयुष्यात काही इच्छा पूर्ण होतात तर काही अपूर्ण राहतात? एखाद्या संध्याकाळी तुम्ही एकटे असाल किंवा आयुष्याबद्दल तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीशी चर्चा करत असाल तर तुमच्या लक्षात येईल की तुमच्या ज्या इच्छा पूर्ण झाल्या नाहीत त्यासाठी तुम्ही कारणे शोधत बसता.

आयुष्यात ‘गिव्ह अप’ करावेसे वाटत असेल तर वाचा हि फ्लॉरेन्स चॅडविकची गोष्ट

आयुष्यात ‘गिव्ह अप’ करावेसे वाटत असेल तर वाचा हि फ्लॉरेन्स चॅडविकची गोष्ट

आयुष्यात तुमची ध्येय गाठताना, महत्वाकांक्षा पूर्ण करताना बऱ्याचदा असे होते, की पुढे काय आहे ते समजत नसते. तुमच्या कष्टांचे चीज होत नसते. पराकोटीचे प्रयत्न करूनही तुम्हाला अपेक्षित असलेले यश तुमच्या पदरी पडत नसते. अशा वेळी ‘गिव्ह अप’ करावेसे वाटले तर वाचा हि फ्लॉरेन्स चॅडविकची गोष्ट

गॅस सिलेंडर बाबतीत फसवणूक होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी

गॅस सिलेंडर बाबतीत फसवणूक होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी

घरोघरी मातीच्या चुली ही म्हण आजच्या काळात वापरायची म्हटली तर घरोघरी LPGच्या चुली असेच म्हणावे लागेल. यातला गंमतीचा भाग सोडला तर गॅस कनेक्शन ही आपल्या घरातील अत्यंत गरजेची अशी गोष्ट आहे. गॅस सिलेंडर, कनेक्शन बाबतीत फसवणूक होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी ते वाचा या लेखात

व्हायरल असत्य : टोल रिसीटमुळे हायवेवर प्रवास करताना अनेक फायदे मिळतात

टोल रिसीटमुळे हायवेवर प्रवास करताना अनेक फायदे मिळतात

सध्या भारतात टोलबुथवर मिळणाऱ्या रिसीटसंदर्भात एक मेसेज व्हायरल होतोय. त्यात असं म्हटलंय की ज्या लोकांकडे टोलबुथवर मिळालेली ही रीसिट असेल त्यांना हायवेवर विविध सुविधा सहज उपलब्ध होणार आहेत. त्यात वेगवेगळ्या आरोग्य विषयक सुविधा, पेट्रोल, डिझेल यांचाही समावेश आहे. पण वाचकांनो सावधान… कोणत्याही खात्रीशिवाय या गोष्टीवर विश्वास ठेवू नका.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय