Author: Vanesh Mali

Vanesh Mali

वनेश माळी: सा‌‌ॅफ्टवेअर इंजिनिअर, पुणे लेखक आणि कवी वगैरे वगैरे...

व्यवसाय 0

आर्थिक भांडवल नसतानाही तुम्ही उद्योग करू शकता

आपल्या सभोताली बघायचं, निरीक्षण करायचं, लोकांशी बोलायचं, चर्चा करायची, वाचन करायचं; यातून तुम्हाला उद्योगाची कल्पना सुचू शकते आणि ती तुम्ही वास्तवात उतरवू शकता. नोकरीमध्ये तुम्हाला महिन्याच्या शेवटी एकाच दिवशी एकच रक्कम मिळते; पण उद्योगात तुम्हाला तासाला, दिवसाला, आठवड्याला कमाई होते.