Author: Yogyyata

ऍमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल

ऍमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल मध्ये किफायतशीर खरेदी करण्याच्या टिप्स

१० ते १५ हजारांपर्यंतची सूट मुळवून पुन्हा बँकेकडून व्याजाशिवाय इ. एम. आय. ची सवलत कशी घेता येईल याबद्दल महत्त्वाची माहिती वाचा या लेखात. आपण सध्या टीव्हीवर वर्तमानपत्रांत एक जाहिरात पाहतोय, ती म्हणजे १७ ऑक्टोबर पासून सुरू होणारा ऍमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल…. या तीन-चार दिवसांच्या सेलमध्ये वेगवेगळ्या प्रॉडक्ट्स वर भरघोस सूट. बँकांकडून डेबिट आणि क्रेडिट कार्ड वर नो कॉस्ट इ. एम. आय. ची सवलत यांसारखे कित्येक फायदे मिळवता येणार आहेत.

आपण आणि कोरोनाची भीती

आपण आणि कोरोनाची भीती

या सगळ्याबरोबर हळद-मिठाच्या गरम पाण्याच्या गुळण्या आणि गरम पाणी पीत राहण्याचं मिशन मात्र माझं यद्ध पातळीवर चालू होतं🤩 कारण ताप वगैरे नसला तरी घसा प्रचंड जड पडला होता आणि काहीही गिळताना खूप दुखत अजून असल्याने काहीही खाल्लेलं नव्हतं…

#Boycott_Chinese_Product

#Boycott_Chinese_Product ‘मेड इन चायना’ ला हद्दपार कसे करता येईल?

कोरोना विषाणूमुळे पसरणाऱ्या आजाराशी संबंधित प्रार्थमिक माहिती किंवा पुरावे नष्ट केल्याची कबुली चीन सरकारने दिली आहे. याच पार्श्वभूमीवर चीनचा यातला सहभाग, देशाची अर्थव्यवस्था आणि आपल्या बाजारात पसरलेलं चिनी वस्तूंचं जाळं याचा मागोवा घेणारा हा लेख.

लोक लग्न का करतात?

लोक लग्न का करतात? बदलत्या जमान्यानुसार जोडीदार शोधणं कठीण का झालं?

आईवडिलांची पसंती म्हणजे जावई म्हणून कमावता आणि चांगल्या घरातला मुलगा आणि सून म्हणून घर सांभाळणारी, कुटुंबाचं, पै-पाहुण्यांचं करणारी मुलगी एवढाच निकष असायचा. आता हि झाली मागच्या काही पिढ्यांमध्ये होणाऱ्या लग्नाची गोष्ट.

Parenting tips

आपलं मूल अर्जुनासारखं असावं कि दुर्योधनासारखं…

आपल्याला मिळणारी सोय म्हणजे ती गोष्ट किंवा ती वस्तू नक्की मिळेल पण त्यासाठीची जवाबदारी, काहीतरी करून दाखवण्याची गरज मूलांना समजली तर आयुष्यात पुढे सुद्धा मिळालेल्या सोयीचा सदुपयोग करायची सवय मुलांना लागेल. मगच आपली मुलं दुर्योधनासारखी नाहीत तर अर्जुनासारखी बनतील.

प्रेरणादायी

हट जाएंगे तो बिखर जाएंगे पर डट जाएंगे तो निखर जाएंगे (प्रेरणादायी)

पण एकदाका या विनिंग पॉईंटला तुम्ही पोहोचलात की मग मात्र सगळं बदलून जाईल. यश त्यांनाच मिळतं जे त्या एका रात्रीसाठी कित्येक रात्री जागतात. या यशाच्या मागे २१२° चा खडतर प्रवास प्रत्येक यशस्वी माणसाला करावाच लागतो. पण हा प्रवास न थांबता, न डगमगता आणि न हरता करावा लागतो यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी!

सफलतेची बिजं बालपणापासूनच मुलांमध्ये कशी रोवता येतील?

सफलतेची बिजं बालपणापासूनच मुलांमध्ये कशी रोवता येतील?

आपल्याला माहितीये “ज्ञान बाटना बाहोतही आसन बात है” तर मग हेच ‘ज्ञान बाटना’ म्हणजे काही स्ट्रॅटेजी ठेऊन आपल्या मुलांमध्ये बालपणापासून हे सफलतेचे बीज रोवले तर नक्कीच ते मुल आपल्या आवडीच्या क्षेत्रात सफलता मिळवू शकेल.

busy

आपण दिवसभरात खूप बिझी असल्याचे वाटते का तुम्हाला? मग हे वाचा..

आता बघा याचा अर्थ असा नाही कि खरंच कोणी बिझी असूच शकत नाही. पण जर कोणी ५ कामांपैकी ४ कामं न होण्याचं कारण जर बिझी असणंच सांगत असेल तर हा व्यस्ततेचा मनोविकार वेळीच घालवण्यासाठी काहीतरी केलेच गेले पाहिजे.

gaming-world

गेमची दुनिया की दुनियेचा गेम

सहजच फिरायला एकदा मॉल मध्ये गेलेले असताना एक साधारण साठीच्या काकूबाई आईस्क्रिम  चाखत मजेत फिरत होत्या. आमची अशीच थोडीशी ओळख झाली आणि बोलता बोलता काकूबाईंनी विचारले तुझ्या मोबाईलमध्ये डेटा असेल तर शेअर करतेस का गं? मी केला… मला वाटले काही महत्वाचा मेल वगैरे करायचा असेल!!

Teens-using-Facebook

किशोरवयीन मुलांचा फेसबुकवरील वावर …..

असेच एकदा माझे एका मैत्रिणीबरोबर या विषयावर बोलणे झाले होते. त्यावेळी तिची मुलगी आस्था  नऊच  वर्षांची होती पण  तिच्या १० वर्षाच्या भाच्याचं घरच्यांना “ब्लॉक” करून वापरत असलेलं फेसबुक प्रोफाइल हा तिच्या काळजीचा विषय होता.

error: © Copyrights 2022. All rights reserved!