नितळ त्वचेसाठी बटाट्याचे हे आश्चर्यकारक उपयोग नक्की करून बघा

नितळ त्वचेसाठी बटाट्याचे हे आश्चर्यकारक उपयोग नक्की करून बघा 

व्यक्ती तितक्या प्रकृती असे म्हणतात. त्वचेच्या बाबतीत हे अगदी लागू होते. काहींना तेलकट त्वचेचा त्रास होतो तर काहींची त्वचा कोरडी असते. काहींना त्वचेवर फोड येतात, काहींच्या डोळ्या भोवती काळी वर्तुळे येतात. पण सहसा त्वचेबद्दल असणारी एक नेहमीची तक्रार म्हणजे चेहऱ्यावर काळे डाग असणे. नितळ त्वचेसाठी बटाट्याचे हे आश्चर्यकारक उपयोग नक्की करून बघा

‘क्लीन ईटिंग’ करायचे आहे? मग या गोष्टी आवर्जून करा

'इन्स्टंट एनर्जी' मिळण्यासाठी मधल्या भुकेच्या वेळी हे पदार्थ खा

घाईच्या वेळी जेव्हा जेवण तयार करण्यासाठी वेळ नसेल किंवा खूप जास्त भूक लागलेली असेल तर काय करायचे? या लेखात अशाच वेळी कोणते पदार्थ तुमच्या उपयोगास येतील याची माहिती दिली आहे. हे पदार्थ तुमच्या शॉपिंग लिस्टमध्ये असायलाच हवेत.

दाट व लांबसडक केसांसाठी या औषधींचा वापर नक्की करून बघा

दाट व लांबसडक केसांसाठी या औषधींचा वापर नक्की करून बघा

पुरुष आणि स्त्रियांचा एक कॉमन प्रॉब्लेम म्हणजे केस गळती! केस विरळ होणे, केसांची वाढ थांबणे आणि पुरुषांना होणारा मोठा त्रास म्हणजे हळूहळू टक्कल पडत जाणे. केसांचे आरोग्य सुधारावे, केस लांब व्हावेत किंवा निदान गळून विरळ तरी होऊ नयेत अशी प्रत्येकाची इच्छा असते, तुमची ही असेल.

बर्ड फ्लू कसा पसरतो? माणसांना त्यापासून धोका आहे कि नाही?

बर्ड फ्लू कसा पसरतो? माणसांना त्यापासून धोका आहे कि नाही?

गेले जवळजवळ वर्षभर आपण करोना व्हायरसच्या सावटाखाली जगतोय. या व्हायरसने अख्या जगात धुमाकूळ घातला आहे. आता कुठे परिस्थिती जरा निवळायच्या मार्गावर आहे तोच आपल्या देशात बर्ड फ्लूच्या बातम्या यायला सुरुवात झालीये.

शरीरातील उष्णता कमी करण्याचे घरगुती उपाय वाचा या लेखात

शरीरातील उष्णता कमी करण्याचे घरगुती उपाय

कधी-कधी काही कारणाने एकदम गरम झाल्यासारखे वाटते, बाहेर एवढा उकाडा नसला तरी शरीराचे तापमान वाढल्या सारखे वाटते. हा अनुभव तुम्हाला सुद्धा नक्कीच आला असेल. खरेतर हा अगदी कॉमन त्रास आहे. याला हिट स्ट्रेस असे म्हणतात. शरीरातील उष्णता कमी करण्याचे घरगुती उपाय वाचा या लेखात

गाजर खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

गाजर खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का? 

गाजर म्हटले की आपल्या डोळ्यासमोर लाल चुटूक डोळ्यांचा ससा येतो. ससा गाजर आवडीने खातो म्हणून त्याचे डोळे असे सुंदर दिसतात. लहान मुलांना गाजर खाऊ घालताना, त्यांनी गाजर आवडीने खावे म्हणून हीच गोष्ट सांगितली जाते. गाजर खाल्ल्याने खरोखरच डोळ्यांचे आरोग्य सुधारते. पण ते कसे? गाजर खाण्याचा हा एकच फायदा आहे का? अजून कोणत्या प्रकारे गाजर आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते? याच सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या लेखातून मिळणार आहेत.

स्ट्रेस आणि पाठदुखी… या दोन्हीचा काय संबंध आहे? जाणून घ्या या लेखात

स्ट्रेस आणि पाठदुखी मानदुखी

तुम्हाला पाठदुखी किंवा मानदुखीचा त्रास होतो का? त्यावर अनेक उपाय करून सुद्धा फरक पडत नाही? तपासण्या सुद्धा झाल्या आहेत? मग या मागे एक कारण असायची शक्यता आहे.. स्ट्रेस आणि पाठदुखी… या दोन्हीचा काय संबंध आहे? जाणून घ्या या लेखात

कोरड्या, रुक्ष त्वचेसाठी हे घरगुती फेस पॅक करून बघाच!

कोरड्या रुक्ष त्वचेसाठी घरगुती फेस पॅक

प्रत्येकाला त्वचेचे वेगवेगळे त्रास असतात. काहींची त्वचा फारच तेलकट असते तर काहींची एकदम कोरडी, रुक्ष त्वचा. कोरड्या रुक्ष त्वचेसाठी हे घरगुती फेसपॅक करून बघा

शरिरावरचे अनावश्यक केस घालवण्याचे सोपे, घरगुती उपाय

शरिरावरचे अनावश्यक केस घालवण्याचे सोपे घरगुती उपाय

पुरुष असो किंवा स्त्री प्रत्येकालाच असं वाटतं की मी सुंदर दिसावं. प्रत्येकजण तसा टापटीप राहण्याचाही प्रयत्न करतो. ज्याची त्याची सौंदर्याची व्याख्या वेगळी असते. गोरा रंग, टपोरे डोळे, लांब केस, नितळ त्वचा वगैरे वगैरे… बऱ्याच जणांना शरीरावर अनावश्यक केस नको असतात. शरिरावरचे अनावश्यक केस घालवण्याचे सोपे, घरगुती उपाय

तळहाताला आणि तळपायाला घाम येण्याची कारणे आणि उपाय

तळहाताला आणि तळपायाला घाम येण्याची कारणे आणि उपाय

उन्हाळ्यात,जास्त धावपळ केल्याने अंगाला घाम येतो. ते साहजिकच आहे. पण कधीकधी काही कारण नसताना आपल्या तळहाताला व तळपायाला सुद्धा प्रचंड प्रमाणात घाम येतो. कोणताही ऋतू असुदेत, तळपायाला किंवा तळहाताला घाम येण्याचा त्रास तुम्हाला सुद्धा होत असेल तर हा लेख जरूर वाचा. यामध्ये तळहाताला, तळपायाला घाम का येतो, त्यामागे काय कारणे असू शकतात आणि त्यावर कोणते घरगुती उपाय प्रभावी ठरतात.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय