मनःशांती साठी दररोज करा हि ५ योगासने । सर्व आसने पहा चित्रांसह
योगशास्त्र हा आपला अमूल्य ठेवा आहे. हजारो वर्षांपासून आपली शारीरिक आणि मानसिक स्थिती सुदृढ ठेवण्यासाठी याचा अभ्यास केला जातो. काही लोकांना मात्र योगा म्हणजे वजन कमी करण्याचा उपाय वाटतो. खरंतर नियमितपणे केलेली योगसाधना एखाद्या मनुष्याला...