Category: योगासन

उत्थितपाद अंगुष्ठान आसन

शरीरात यूरिक ॲसिड वाढलं आहे का? सुरु करा ‘या’ आसनाचा सराव । पहा आसन व्हिडीओसह

हे आसन करायला थोडसं अवघड आहे. जर तुम्हाला नियमित आसनं करायची सवय असेल तरच या आसनाकड वळा. नाहीतर क्रमा-क्रमाने योग्य सरवा नंतर हे आसन करणे सुरू करा.

Yogasane

नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत। आसनांची माहिती चित्रांसह

तसं पाहिला गेलं तर वर्षभरात मृत्युमुखी पडणा-या लोकांमधले लाखो लोक हे केवळ किडनी विकाराने मृत्यू पावतात. तुम्हांला माहिती आहेच डायबेटिस आणि ब्लड प्रेशर असणाऱ्या व्यक्तींमध्ये किडनी खराब होण्याचं प्रमाण जास्त असतं. खराब झालेल्या किडनीला कोणतंही औषध नाही. मात्र योगासनांच्या मदतीने तुम्ही किडनीचं कार्य सुधारु शकता.

yogasan

शून्य खर्चात सुधारा शरीराची ठेवण, घरच्या घरी करा हे व्यायाम | आसनांची चित्रासहित माहिती

सध्याच्या जीवनशैलीमध्ये मोबाईलचा अतिवापर होतो त्यामुळे पाठीला किंचित पोक आल्यासारखं वाटतं आणि त्यामुळे तुमचं व्यक्तिमत्त्व फिकं पडतं.

error: © Copyrights 2022. All rights reserved!