Category: सौंदर्य

तुम्ही दुपारची झोप घेता का? जाणून घ्या ही वामकुक्षी चांगली की वाईट

‘डुलकी’ किंवा ‘दुपारची छोटी झोप’ किंवा ‘वामकुक्षी’ घेण्याचे फायदे

आपल्याला कुठल्याही कामाचा कंटाळा आला की पहिले डोक्यात येते की, एखादी छोटीशी डुलकी काढु आणि मग उरलेले काम पूर्ण करू. इतकंच नाही दुपारी नियमाने वामकुक्षी घेण्याची सवय सुद्धा बरेच ठिकाणी असते.

pandhre kes kale karnyasathi घरगुती हेअर मास्क

पांढरे केस काळे करण्यासाठी हे ५ पाच घरगुती हेअर मास्क वापरा

आज अशाच काही घरगुती रेसिपीज आम्ही आपल्यासोबत शेअर करणार आहोत ज्यामुळे तुमच्या केसांचा रंग आणि पोत सुधारण्यास मदत होऊ शकेल. चला तर मग जाणून घेऊया काही नवीन रेसिपीस.

लिंबाचे फायदे

लिंबाचे 7 अनोखे उपयोग ऐकून आश्चर्य चकीत व्हाल.

प्रत्येक घरात लिंबाचा वापर होतोच. उन्हाळ्यात तहान भागवणारं लिंबू सरबत, आजारपणात जिभेची चव परत आणणारं लिंबू लोणचं, समारंभाच्या स्वयंपाकाची रुची वाढविण्यासाठी प्रत्येक ताटात असणारी लिंबाची फोड, असे कितीतरी लिंबाचे उपयोग तुम्हाला माहिती असतील.प्रत्येक घरात लिंबाचा वापर होतोच. उन्हाळ्यात तहान भागवणारं लिंबू सरबत, आजारपणात जिभेची चव परत आणणारं लिंबू लोणचं, समारंभाच्या स्वयंपाकाची रुची वाढविण्यासाठी प्रत्येक ताटात असणारी लिंबाची फोड, असे कितीतरी लिंबाचे उपयोग तुम्हाला माहिती असतील.

yoga asanas for hair growth

डोक्यावरील केस दाट होण्यासाठी ही दोन आसनं करा | सर्व आसनांची चित्रांसहित माहिती

केस गळती सुरु झाली की प्रत्येकाचा जीव हळहळतो. तुम्ही त्यावर अनेक उपाय करून बघता. मात्र कोणताही उपाय काम करत नाही, तेंव्हा तुम्ही हतबल होता. स्त्री असो की पुरुष दोघांनाही आपले केस घनदाट असावेत असंच वाटत असतं.

छातीवरच्या नकोशा केसांमुळे त्रस्त आहात

पुरुषी सौंदर्यात छातीवरचे केस अडचण बनले आहेत? फक्त या 5 गोष्टी करा

छातीवरचे केस हे धनवान आणि उदार, दिलदार पुरुषाचं लक्षण मानलं जात असलं तरी परफेक्ट लूक साठी हे केस नकोसेच असतात. पुरूषांच्या छातीवरचे हे नकोसे केस हटवायला अगदी सोपे उपाय आहेत.

डोळ्याखालील काळी वर्तुळे घालवण्यासाठी घरगुती उपाय

डोळ्याखालील काळी वर्तुळे घालवण्यासाठी घरगुती उपाय

धूळ, प्रदूषण, पाणी कमी पिणे, कॉम्प्युटर वर अनेक तास काम करणे अशा अनेक गोष्टींमुळे डोळ्याभोवती काळी वर्तुळं उमटायला लागतात. मात्र त्यात घाबरण्यासारखं काही नाही कारण त्यावर काही घरगुती उपचार करून आपण डोळ्यांना पुन्हा एकदा सौंदर्य बहाल करू शकतो.

lips-care-marathi

काळवंडलेल्या ओठांचा काळसरपणा दूर करा या उपायांनी

नैसर्गिक गुलाबी ओठ चेहऱ्याचं सौंदर्य तर वाढवतातच पण आत्मविश्वास वाढवायला ही मदत करतात. ओठ जर काळे पडले, तर चेहऱ्याची आकर्षकता कमी होते. ओठ काळे होण्याची बरीच कारणं आहेत. त्यातली काही कारणं नैसर्गिक आहेत तर काही आपल्या चुका असतात.

गुलाबी ओठांसाठी घरगुती उपाय लीप बाम तयार करण्याची कृती

जाणून घ्या घरच्या घरी नैसर्गिक लीप बाम तयार करण्याची कृती

घातक रसायने वापरून बनवलेल्या कृत्रिम लीप बाम आणि लिपस्टिकपासून स्वतःचा बचाव करा.

दररोज दाढी केल्यामुळे त्वचेचं नुकसान होतं का

दररोज दाढी केल्यामुळे त्वचेचं नुकसान होतं का?

रोजच्या रोज गुळगुळीत दाढी करणं चुकीचं आहे अशी एक समजूत आहे. त्यामुळे स्किनला प्रॉब्लेम येतो, त्वचेची हानी होते, नुकसान होतं असं मानलं जातं. खरंतर दाढी साठी वापरले जाणारे ब्लेड आणि रेझर कोणत्या क्वॉलिटीचं आहे त्यावर तुमच्या स्किनला रोज केलेल्या दाढीचा फायदा होणार की तोटा हे ठरतं.

error: © Copyrights 2023. All rights reserved!