Category: आरोग्य

शारीरिक वैशिष्ठ्ये 0

जगभरात ५% लोकांचे दोनही डोळे वेगवेगळ्या रंगांचे असण्याचे कारण काय?

प्रत्येक मनुष्य प्राणी आपल्या शरीराची विशिष्ट ठेवण घेऊन जन्म घेतो. शरीराचे अवयव तेच, पण इतक्या अफाट जनसागरात एकसारखे दिसणारे लोक असतात का? निर्मात्याने प्रत्येक व्यक्तीला वेगळा चेहेरा आणि शरीराची ठेवण दिलेली आहे. बरेचदा लोक इतरांपेक्षा वेगळे दिसण्यासाठी टेक्नॉलॉजी च्या मदतीने आपल्या शरीरातील जडण घडणीमध्ये आर्टिफिशिअल बदल करवून घेतात. हे बरेचदा फक्त दिसण्यासाठी किंवा काही हौस नाहीतर सोय म्हणून केले जाते.

जपानी 0

चिरतरुण जपानी लोकांच्या लंबी उम्र चा राज जाणून घ्या…

स्थूलपणा, डायबिटीस, हार्ट अटॅक, कोलेस्ट्रॉल, मायग्रेन, कॅन्सर यांसारखे भयंकर आजार जगभरात पसरत चालले आहेत. पण जपानबद्दल हे ऐकून आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही कि तंत्रज्ञान आणि नवनव्या संशोधनांमध्ये सर्वात अग्रेसर असूनही जपान जगातल्या सर्वात सुदृढ देशांच्या यादीत आपलं नाव टिकवून आहे. जपानमध्ये लाईफ एक्सपेक्टन्सी रेट जगात सर्वात जास्त आहे.

रोगप्रतिकारशक्ती 0

आरोग्य : रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहार आणि निसर्गोपचार वापरून उपाय

अचानक बदलणाऱ्या तापमनामुळे किंवा अस्थिर वातावरणामुळे अनेक जणांना तब्बेतीच्या तक्रारी उद्भवतात. रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे सर्दी, खोकला, घसादुखी, डोकेदुखी आणि व्हायरल इन्फेक्शन चे प्रमाण पण खूप वाढलेले आहे. असे आजार होऊ नये याची काळजी घेणं हे नक्कीच आपल्या हातात आहे. या सर्व आजारांपासून वाचण्यासाठी आपण आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवणं अत्यंत गरजेचं आहे.

आयुष्मान भारत योजना 0

आयुष्मान भारत योजना काय आहे?

कुठल्याही देशात असलेली सुसज्ज आरोग्यसेवा हि सुदृढ आणि त्याचमुळे उत्पादनक्षम जनता यासाठी एक महत्वाची भूमिका बजावत असते. आयुष्मान भारत योजना आणि त्यासाठीचे इतर महत्वाचे मुद्दे याबद्द्दल बोलण्या आधी भारतातल्या आरोग्यसेवेची काही पार्श्वभूमी आधी आपण जाणून घेऊ.

सुप्त मन 0

सुप्त मन आणि त्याची शक्ती वापरून आरोग्य कसे सुधारता येईल?

तर हे सिद्ध झाले आहे की, आपल्या शरीरातल्या आंतरिक क्रियांवरही सुप्त मनाची सत्ता चालते. जसं की, समोर मातीचे कण उडाले की सेकंदाच्या दहाव्या भागात लगेच पापण्या मिटतात. सुप्त मन शक्तीशाली आहे पण एखाद्या सेनापतीसारखं, त्याच्यावर सत्ता चालते विचारांची!

आयुष्मान भारत 0

आरोग्यविमा आणि ‘आयुष्मान भारत’ योजना आणि त्याचे महत्व…

भारतातील आरोग्यविम्याची मुख्यतः कुठल्याही विम्याची अनास्था हि गैरविक्रीसारख्या अपप्रवृत्ती, विमा सल्लागारांकडून फसवणूक या मानसिकतेमुळे निर्माण झाली आहे. शिवाय या विम्याच्या हफ्त्यांवर करबचतीचा फायदाही घेता येतो. तर लक्षात असू द्या कि आपली नोकरी जशी महत्वाची तसाच आपला आरोग्य विमाही महत्वाचा. 

शरीरातील सात उर्जा चक्रे 2

शरीरातील सात उर्जा चक्रे आणि त्यांची कार्ये..

योगशास्त्रात, मानवी शरीरातील सात योगिक चक्रांच्या अस्तित्वाबद्दल महिती सांगितलेली आहे….. हे सर्व चक्र संतुलित करण्याचा सर्वात साधा, सोपा आणि मोफत उपाय म्हणजे ध्यान, ध्यान आणि ध्यान करणे!.. आपण ध्यान केल्यास, त्याचा फायदा आपल्या कुटूंबीयांना देखील होतो, ज्या समाजात खुप लोक ध्यान करतात, तिथे गुन्हे होण्याचे प्रमाण आपोआप कमी झाले, असे आढळुन आले.

dipression 1

नैराश्याची (Dipression) कारणं, लक्षणं आणि काही उपाय…….

जेव्हा माणसाला आयुष्यातली प्रत्येक गोष्ट नकारात्मक भासू लागते आणि हि स्तिथी जेव्हा कळस गाठते तेव्हा माणूस नैराश्याचा शिकार होऊ लागतो. हा नैराश्याचा विकार जर दीर्घकाळासाठी आपल्या जीवनात राहिला तर ही समस्या जीवघेणी ठरू शकते. चिंता आणि तणावांमुळे एड्रीनलीन (adrenaline) आणि कार्टिसोल (cortisol) या हार्मोन्स चा बॅलन्स बिघडतो.

cycling 0

आयुर्वेदाचार्य वैद्य खडीवाले यांनी सांगितलेली जीवनशैली…

आपण आपल्या दैनंदिन जीवनात काही चांगल्या सवयी लावून घेतल्या आणि खाण्या पिण्यात काही जुजबी नियम पाळले तरी उत्तम आरोग्य आणि सुदृढ जीवनशैली सहज मिळवता येते. पुण्याचे सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य वैद्य खडीवाले (Aayurvedachary Vaidya Khadiwale) यांनी उत्तम आरोग्यासाठी सांगितलेल्या उपयुक्त सूचना या लेखात आपण वाचणार आहोत.

Manachetalks 0

“शांती” चं कार्ट

त्या श्वासाचं मनाशी डायरेक्ट कनेक्शन आहे. तोच पत्ता सांगतो, त्या प्रमाणे जायचं….. वाटेत शांती मिळते. तिला पण घेऊन जायचं, मनाच्या गाभाऱ्यात बसवायचं देवसारखं आणि देवा कडे जशी बुद्धी मागतो, तसं मनाकडे मागणं ठेवायचं कि ह्या शांतीला…… मनःशांती ला असेच जप.