भात आरोग्यासाठी चांगला की वाईट? भाताबद्दल समज-गैरसमज

भात आरोग्यासाठी चांगला की वाईट? भाताबद्दल समज-गैरसमज

भात खाल्याने वजन वाढते म्हणून वजन कमी करताना भात खाऊ नये, भातामुळे मधुमेह वाढण्याची शक्यता असते, भात खाल्ला की सुस्ती येते, भात खायचा तर शक्यतो दुपारीच खावा रात्री टाळावा, पांढऱ्या तांदळापेक्षा ब्राऊन राईस जास्त चांगला असतो… भात आपल्या आरोग्यासाठी चांगला की वाईट? भाताबद्दल समज-गैरसमज या लेखात वाचा

केस गळती रोखण्यास फायदेशीर ठरणारे सोपे घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय

केस गळती रोखण्यास फायदेशीर ठरणारे सोपे घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय

स्त्रीच्या सौंदर्यात चार चांद लावणारा, तिचे सौंदर्य खुलवणारा असा विलोभनीय केशसंभार… कोणतीही स्त्री समोरून आली की तिचे केस जर घनदाट काळेभोर आणि लांब असतील तर कोणाचेही पटकन लक्ष तिच्याकडे जाते. घनदाट आणि मुलायम केस ही तिच्या व्यक्तिमत्वाची दुसरी ओळखच बनते जणू..

चणा डाळीचे हे अनोखे फायदे माहीत आहेत का तुम्हाला? जाणून घ्या..!

चणा डाळीचे आरोग्यासाठी फायदे

चणा डाळीचे हे अनोखे फायदे माहीत आहेत का तुम्हाला? जाणून घ्या..! संतुलित आहारासाठी जगभरात चणाडाळीचा वापर वेगवेगळ्या प्रकारे होतो. खाण्यासाठी जरी डाळींचे अनेक प्रकार उपलब्ध असले तरी जेवणामध्ये चणाडाळ ही हवीच.

असे राखा हाडांचे आरोग्य

असे राखा हाडांचे आरोग्य

आपल्या तब्येतीची काळजी घेताना ज्याप्रकारे आपण कोलेस्टेरॉल, ह्र्दयविकार, मधुमेह या रोगांचा विचार करून आपल्या आहारात आणि जीवनशैलीत बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करत असतो त्याचप्रमाणे आपल्या हाडांच्या आरोग्याचा ही विचार केला पाहिजे.

नखांचा पिवळसरपणा घालवण्याचे घरगुती उपाय वाचा या लेखात

नखांचा पिवळसरपणा घालवण्याचे घरगुती उपाय वाचा या लेखात

नखे नेहमी व्यवस्थित कापलेली हवीत, वेडीवाकडी वाढलेली नखे अनाकर्षक दिसतात पण त्याचबरोबर कधीकधी काही कारणाने नखे पिवळसर दिसतात.

थंडीच्या दिवसात त्वचेची आणि केसांची काळजी घेण्यासाठी हे करा

थंडीच्या दिवसात त्वचेची आणि केसांची काळजी घेण्यासाठी हे करा

केसांचे आणि त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी व्हिटॅमिन ‘ई’ हे अतिशय उपयुक्त आहे. यामुळे केसांच्या आणि त्वचेच्या तक्रारी दूर होऊन ते निरोगी होण्यासाठी मदत होते. थंडीच्या दिवसात त्वचेची आणि केसांची काळजी घेण्यासाठी आहारात या पदार्थांचा समावेश करा.

आज धन्वंतरी पूजन करून आरोग्य जपण्यासाठी स्वतःला विचारा हे ८ प्रश्न

आज धन्वंतरी पूजन करून आरोग्य जपण्यासाठी स्वतःला विचारा हे ८ प्रश्न

जर आपण नेहमीच आजारी पडत असू तर मात्र त्यामागे काहीतरी कारण नक्कीच असते. आज आपण अशाच काही कारणांचा शोध घेऊ. त्यासाठी खाली काही प्रश्न दिलेले आहेत जे तुम्ही स्वतःला विचारून आपल्या आजारपणाचे कारण शोधू शकता.

बाजरीचे आपल्या आरोग्यासाठी असणारे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

बाजरीचे आपल्या आरोग्यासाठी असणारे हे फायदे

थंडीचे दिवस जवळ आले, की आपल्या महाराष्ट्रीय घराच्या महिन्याच्या किराणा यादीत एका गोष्टीची हमखास वाढ होते, ती म्हणजे बाजरी. बाजरीचे आरोग्यासाठी फायदे वाचा या लेखात.

आजारपण किंवा दुसऱ्या एखाद्या कारणाने तोंडाची चव गेली तर हे उपाय करा

आजारपण किंवा दुसऱ्या एखाद्या कारणाने तोंडाची चव गेली तर हे उपाय करा

आजारपणामुळे किंवा दुसऱ्या काही कारणाने तोंडाला चव नाहीये? मग हा लेख वाचा आणि जाणून घ्या तोंडाला चव आणण्यासाठी काय घरगुती उपाय करायचे. बऱ्याचदा आजारपणात किंवा आजारपणातून उठताना अशी तक्रार असते की जेवण जात नाही. असे होण्यामागे मुख्य कारण असते की आजारपणात औषधांमुळे आणि शारीरिक बदलांमुळे आपल्या तोंडाची चव जाते आणि सगळेच कडसर लागायला सुरु होते.

स्वच्छ, टवटवीत आणि पांढरेशुभ्र डोळे हवे असतील तर या टिप्स फॉलो करा

स्वच्छ, टवटवीत आणि पांढरेशुभ्र डोळे हवे असतील तर या टिप्स फॉलो करा

आपण जेव्हा एखाद्या नवीन माणसाला भेटतो तेव्हा आपले सगळ्यात आधी लक्ष जाते ते त्याच्या डोळ्यांकडे. असेच तुम्हाला देखील जाणवले असेल की एखाद्या व्यक्तीचे डोळेच आपल्या लक्षात राहतात. आपल्या डोळ्यातून आपले हावभाव स्पष्ट समजतात.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय