Category: कविता

‘मी’पणाचा नाद सोडा‘मी’पणाचा नाद सोडा

कोणीच नव्हतं तेव्हा बोलायला कधी ते नव्हते तयार ऐकायला त्यांना लोकांची माया नव्हती लोकांना त्यांची दया नव्हती 🎬

ती शांत वाहत होती…

ती शांत वाहत होती…ती शांत वाहत होती…

तळाशी साचलेले लपवत होती अडथळे वाटेतील चुकवत होती चांगले वाईट सामावून स्वतःमध्ये आजही ती….शांत वाहत होती. 🎬

उत्तर अजूनही आलं नाही..

उत्तर अजूनही आलं नाही..उत्तर अजूनही आलं नाही..

तुझ्या जगात प्रवेश झाला विनाअडथळा श्वास घेतला मोकळा श्वास लाभणार कधी उत्तर अजूनही आलं नाही.... 🎬

माझ हरवलेलं गांव

माझं हरवलेलं गांवमाझं हरवलेलं गांव

आज पुन्हा वाटल गावी जावं, हरवलेलं गांव डोळ्यात साठवावं… बघावं म्हणलं भेटतात का ते जुने मित्र, हरवलेलं पोष्ट आणि ते मामाच पत्रं…. 🎬