Category: कविता

salam 0

सलाम-गुरुपौर्णिमा स्पेशल (एक विडम्बन)

शब्दांच्या बुडबुड्यातुन ज्ञान वाटणाऱ्यांना गुरूंना सलाम
त्यालाच खरे ज्ञान समजणाऱ्या शिष्यांना सलाम
भीतीच्या प्रत्येक ठेकेदाराला सलाम
दिवसभर फॉरवर्ड करणाऱ्यांना सलाम

Mr. Bean 0

वाच रे चोरा फेबुच्या पानात…

वाच रे चोरा फेबुच्या पानात
वाच रे चोरा वाच…

लेखक लिहू लिहू गंजला रे
यमक शोधू शोधू दमला रे
आता तुझी पाळी, नजर फिरव काळी
हलव ते कर्सर वाच…

Marathi Kavita ManacheTalks 0

तुला मानायला मला नातं लागत नाही………

मोडून तुटून कसल्याशा दुःख्खाने….
आतून पिळवटून रडते…..
तेव्हा मायबाप होतोस…..
काहीच सांगावं लागत नाही……. तुला मानायला मला नातं लागत नाही………

vaya-gela-to 0

वाया गेलाय तो….

अन्यायाविरूद्ध कायम वाचा फोडत राहणार तो,
शाहण्यांसारखे मूग गिळून गप्प बसणाऱ्यातला नाही तो,
ह्रुदयात माणुसकी ठेवून ताठ मानेने जगणारा आहे तो,
कारण… वाया गेलाय ना तो…!!

Childrens Book 0

आज २३ एप्रिल – जागतिक पुस्तक दिवस. त्या निमित्ताने बालकविता – पुस्तके

आज २३ एप्रिल – जागतिक पुस्तक दिवस. त्या निमित्ताने बालकविता – पुस्तके

पुस्तके

Farmer 0

शेतकरी

सर्वांना सुखात बघण्यासाठी त्याग करत
आयुष्यभर जीवाचं रान करत राहिलो।
डोईजड झालेल्या कर्जाचा भार घेऊन मी
मृत्यूला कवटाळत या जगातून नाहीसा झालो।
तुम्हीच सांगा मी नेमका कुठे कमी पडलो?