Category: खगोल / अंतराळ

एमीसॅट

भारतीय सेनेला अवकाशातून गरुडाची नजर प्राप्त करून देणारा एमीसॅटभारतीय सेनेला अवकाशातून गरुडाची नजर प्राप्त करून देणारा एमीसॅट

ह्या उपग्रहांची क्षमता इतकी प्रचंड आहे की ह्यामुळे शत्रूला कळायच्या आत त्याच्या चारी मुंड्या चित होणार आहेत. ह्याच मालिकेतला एक 🎬

ऍन्टी सॅटेलाईट वेपन

मिशन शक्ती- भारताच्या पहिल्या ऍन्टी सॅटेलाईट वेपन चे महत्त्व काय?मिशन शक्ती- भारताच्या पहिल्या ऍन्टी सॅटेलाईट वेपन चे महत्त्व काय?

ऍन्टी सॅटेलाईट वेपन किंवा (A-SAT) म्हणजे काय तर अंतराळातून आपल्या देशांच्या सीमांमध्ये अशा हेरगिरी करणाऱ्या उपग्रहांना नेस्तनाबूत करणारं क्षेपणास्त्र! कोणी 🎬

अवकाश सफारीचं

अवकाश सफारीचं नवीन वाहन ‘स्पेस एक्स ड्रॅगन’..अवकाश सफारीचं नवीन वाहन ‘स्पेस एक्स ड्रॅगन’..

मानवाने चंद्रावर पाऊल ठेवल्यावर, अवकाश हे आपली तंत्रज्ञानातील प्रगती जगापुढे मांडण्याचं एक स्थान झालं. त्यामुळे अवकाश, पुन्हा तिथे जाण्यासाठी जगातील 🎬

आकाशगंगा

तारे, तारका आणि आकाशगंगा या अद्भुत दुनियेची सैर करू या लेखाततारे, तारका आणि आकाशगंगा या अद्भुत दुनियेची सैर करू या लेखात

ताऱ्यांचा अभ्यास करून ह्या तारकासमूहाचं वय त्यांना निश्चित करायचं होतं. हे करत असताना अचानक एक ताऱ्यांचा समूह त्यांच्या नजरेस पडला. 🎬

रॅकेट

रॉकेट मधलं इंधन संपल्यावर काय होतं माहित आहे का?रॉकेट मधलं इंधन संपल्यावर काय होतं माहित आहे का?

रॉकेट मधील इंधन हे रॉकेट च्या वजनाच्या जवळपास ९०% पेक्षा जास्ती भाग असते. त्यामुळे इतकं इंधन साठवायला तितक्याच मोठ्या टाक्या 🎬

पृथ्वीचा शोध

विश्वाच्या पसाऱ्यात दुसऱ्या पृथ्वीचा शोधविश्वाच्या पसाऱ्यात दुसऱ्या पृथ्वीचा शोध

आजची लोकसंख्या साधारण ७.२ बिलियन इतकी आहे. २०५० पर्यंत ती ९.६ बिलियन च्या घरात जाईल असा अंदाज आहे. इतक्या मोठ्या 🎬

बेनु

माहिती करून घ्या पृथ्वीला नष्ट करू शकेल असा लघुग्रह बेनु बद्दलमाहिती करून घ्या पृथ्वीला नष्ट करू शकेल असा लघुग्रह बेनु बद्दल

बेनु हे नाव ऐकताच आपण बुचकळ्यात पडू. बेनु असं विचित्र नाव पृथ्वीवरील कोणाचं नाही आहे तर ते आहे पृथ्वीपासून साधारण 🎬

इंटरनेट स्पीड

जीसॅट ११ भारताचा इंटरनेट स्पीड बदलवणारा उपग्रह..जीसॅट ११ भारताचा इंटरनेट स्पीड बदलवणारा उपग्रह..

१२०० कोटी रुपये किंमत असणारा हा उपग्रह भारताच्या इंटरनेट चा चेहरा येत्या काळात बदलवून टाकणार आहे. हा उपग्रह इतका मोठा 🎬

ईन – साईट

नासाने मंगळावर पाठवलेले ईन – साईट मंगळप्रवासाचे पुढचे पाऊल ठरू शकेल का?नासाने मंगळावर पाठवलेले ईन – साईट मंगळप्रवासाचे पुढचे पाऊल ठरू शकेल का?

नासा च्या ईन – साईट ह्या यानाने मंगळाच्या पृष्ठभागावर ठरलेल्या ठिकाणी उतरताच आपण सुरक्षित असल्याचा संदेश नासा च्या जेट प्रपोलेशन 🎬

GSAT-29

भारतीयांचं अवकाशात झेपावण्याचं स्वप्न – GSLV MkIII-D2/GSAT-29भारतीयांचं अवकाशात झेपावण्याचं स्वप्न – GSLV MkIII-D2/GSAT-29

आज १४ नोव्हेंबर २०१८ ला इस्रो पुन्हा एकदा आकाशाकडे झेपावत आहे. ह्या वेळेस इस्रोचं सगळ्यात शक्तिशाली रॉकेट जी.एस.एल.व्ही. मार्क ३ 🎬