Category: खाऊगल्ली

महत्त्वाच्या किचन टिप्स

सुगरण व्हायचंय? मग ह्या टिप्स वापरा आणि किचन क्वीन व्हा.

रोज सकाळच्या घाईत, ऑफिसहून आल्यावर स्वयंपाकाचं जीवावर येतं😥? लेकीचं लग्न ठरलंय पण स्वयंपाक करायची तिला सवय नाही🤦🏻‍♀️? लग्न होऊन किती दिवस झाले पण सूनबाईला कीचनमधलं काम अजून सराईतपणे जमत नाही???? 🙄 …. मग काळजी करू...

भारतीय आहार 'जगात भारी' का आहे ?

भारतीय आहार ‘जगात भारी’ का आहे? जाणून घ्या ही अकरा कारणे.

हिरव्यागार केळीच्या पानावर मांडलेले विविध रंगी पदार्थ, पानाची डावी, उजवी बाजू सजवणाऱ्या कोशिंबीरी, लोणची, तोंडी लावण्याचे पदार्थ, मिठाया, भाज्या !!! पानाभोवती सुबक रांगोळी, अगरबत्तीचा सुवास, प्रसन्न वातावरण, प्रार्थनेचे सूर, अगत्याने वाढणे आणि अतिथी देवो...

special tea recipe

फक्कड चहा बनवायचाय? मग वापरा ही ट्रीक

सामान्यतः पडणाऱ्या पुढील 👉 प्रश्नांची उत्तरे या लेखात सापडतील: amruttulya chaha recipe in marathi | special tea recipe | मित्रांनो, आपल्या आयुष्यात चहाची एक खास महत्त्वाची अशी जागा आहे. दररोज सकाळी आपला दिवस सुरू होतो...

खिरींचे प्रकार

खीर खा, फिटनेस वाढवा : खिरींचे पौष्टिक आणि स्वादिष्ट असे सात प्रकार रेसिपीसहीत

सणावाराला, पाहुणे आले तर चटकन बनणारा आणि लहानथोरांना आवडणारा प्रकार म्हणजे खीर!!! भारतीय संस्कृतीत खीर हा पदार्थ अगदी पुराणकाळापासून वर्णन केलेला आहे. खिरीचे संस्कृत भाषेतील नाव आहे क्षीर, पायस. क्षीर म्हणजे दूध. या शब्दाचा...

टिफीन मधला पौष्टिक खाऊ

मुलांचा डबा झटपट संपेल अशा ६ पौष्टिक रेसिपीज

“आई, रोज काय गं तेच तेच टिफीन मध्ये, मला कंटाळा येतो, काहीतरी मस्त खाऊ देत जा ना….” घराघरातला हाच संवाद आहे आणि मग आईच्या समोर यक्षप्रश्न उभा रहातो. रोज नवीन काय करू? शिवाय टिफीन मधले...

मुगाची खिचडी

मुगाच्या डाळीची खिचडी का खावी, आणि ती पौष्टिक बनवण्याची रेसिपी

तुम्ही म्हणाल की, खिचडी तर काय आम्ही नेहेमीच करतो. त्यात विशेष असं काय आहे? पण तसे नाही, मुगाची खिचडी खाण्याचे आरोग्याला खूप फायदे आहेत. कोणते ते जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा. मुगाची खिचडी हा...

kacchya kelichi bhaji

कच्च्या केळींची भाजी कशी बनते? तिच्यापासुन आपल्याला फायदे कोणकोणते असतात?

आज कच्ची केळी खात असलेल्या व्यक्तींचे प्रमाण खुप कमी झालेले आपणास दिसुन येते. पण खरे सांगावयास गेले तर ह्या कच्च्या केळी खाणे देखील आपल्या आरोग्यासाठी खुप लाभदायक ठरते.

भोगीच्या मिश्र भाजीसाठी या 2 चटकदार रेसिपी ट्राय करा

थंडीच्या दिवसात तिळगुळ, गुळाची पोळी घेऊन येणारा सण तीन दिवस साजरा केला जातो. मकर संक्रातीच्या आधल्या दिवशी भोगी हा सण असतो. मग मकर संक्रात आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी क्रिंक्रांत त्या दिवशी हळदी कुंकू करून गाजर,...

nashtyache prakar in marathi

रोजचेच तरीही थोडेसे वेगळे झटपट होणारे पदार्थ.

काही गृहिणी छान नियोजित करून वैविध्य आणायचा प्रयत्न करतात, मात्र तरीही काही वेगळा पदार्थ नाही का? असं घरातील प्रत्येक व्यक्ती विचारते.

काळी इडली kashi kravi

काय आहे नागपूरच्या काळ्या इडलीचे वास्तव आणि समजून घ्या ती खावी, कोणी खाऊ नये

पांढर्‍याशुभ्र इडलीमध्ये काही वेळेला गाजर, वाटाणे वगैरे घातले जातात. पण, चक्क काळी इडली!! याची तर तुम्ही कल्पना ही करू शकत नाही बरोबर ना? अशक्‍य वाटणाऱ्या गोष्टीही जगात घडतात. काळ्या इडलीचं हे आश्चर्य नागपुरात घडलेलं आहे. मूळचे दाक्षिणात्य असणारे कुमार एस. रेड्डी यांनी ही काळी इडली नागपूरमध्ये लोकप्रिय केली आहे.

error: © Copyrights 2023. All rights reserved!